नोटाबंदीच्या निर्णयाचे रतन टाटांकडून स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 04:16 PM ISTबाजारात 500 रुपयांच्या दोन वेगवेगळ्या नव्या नोटा
500 रुपयांच्या नव्या नोटांना बँक तसेच एटीएममध्ये येऊन दोन आठवडे होत नाहीत तोच बाजारात 500च्या दोन प्रकारच्या नोटा पाहायला मिळतायत.
Nov 25, 2016, 11:43 AM ISTमोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला 93 टक्के जनतेचे समर्थन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 03:53 PM ISTनोटाबंदीवरुन मनमोहन सिंग यांची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 03:53 PM ISTराज, उद्धव यांच्या शाखा भेटी मोहिमेस खीळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 03:51 PM ISTजुन्या नोटांना 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ?
नोटबंदीबाबत आज संध्याकाळी सरकार मोठी घोषणा कऱण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 500 आणि 1000च्या नोटा वापरण्याची मुदत वाढवली जाण्याची शक्यता आहे.
Nov 24, 2016, 03:37 PM IST5 वर्षानंतर एक्स बॉयफ्रेंड बँकेंच्या रांगेत दिसला आणि...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्याची घोषणा केल्यानंतर बँक आणि एटीएमबाहेर लोकांच्या मोठमोठ्या रांगा पाहायला मिळतायत.
Nov 24, 2016, 01:37 PM ISTनोटाबंदीमुळे या टीव्ही अभिनेत्याने आपले लग्न पुढे ढकलले
केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर याचा परिणाम सगळीकडेच पाहायला मिळतोय.
Nov 24, 2016, 11:52 AM ISTपश्चिम बंगालमधील जनधन खात्यांमध्ये सर्वाधिक रक्कम जमा
नोटाबंदीनंतर देशभरातील जनधन खात्यांमध्ये मोठया प्रमाणात रक्कम जमा झालीये. आतापर्यंत जनधन खात्यांमध्ये 21 कोटीहून अधिक रक्कम जमा झालेली आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगाल राज्यातील जनधन खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम सर्वाधिक आहे.
Nov 24, 2016, 10:07 AM ISTनोटाबंदीमुळे गुजरातमधील कर्मचाऱ्यांना दिले जातेय आगाऊ वेतन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्याचे जाहीर केल्यानंतर गुजरात औद्योगिक विकास प्राधिकरणमधील अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पुढील काही महिन्यांचा आगाऊ पगार दिलाय.
Nov 24, 2016, 09:11 AM ISTनोटाबंदीनंतर शेतक-यांसाठी दिलासादायक निर्णय
भारतीय रिझर्व्ह बँकेंनं नोटाबंदीच्या निर्णयानंतर थांबलेल्या रब्बी पेरण्यांमुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांसाठी दिलासादायक निर्णय घेतलाय. ग्रामीण बँकांमधून शेतकऱ्यांना पैसे देत बियाणं आणि खतं खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न करण्याचे रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना आदेश दिलेत.
Nov 23, 2016, 11:30 AM ISTगुजरातमध्ये आढळली 2000ची नकली नोट
केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर अद्याप सगळ्या लोकांपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा पोहोचल्या नाहीत तोच 2000ची नकली नोट आढळल्याचे प्रकरण समोर आलेय.
Nov 23, 2016, 10:21 AM ISTनोटाबंदीवर पंतप्रधान मोदींनी मागितल्या जनतेच्या प्रतिक्रिया
केंद्र सरकारने नोटांवर घातलेल्या बंदीवर नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षाकडून तर या मुद्द्यांवर संसदेत जोरदार गदारोळ सुरु आहे. हिवाळी अधिवेशनाते पहिले तीन दिवस तर या गदारोळातच गेले.
Nov 22, 2016, 03:29 PM ISTलातूरमध्ये बँकेच्या चार कर्मचाऱ्यांचे निलंबन
लातूरच्या उदगीर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या चार कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलंय.
Nov 22, 2016, 01:23 PM ISTनोटाबंदीनंतर पेटीएमला लोकांची मोठी पसंती
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी आणल्यानंतर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच पेटीएमचा वापर करण्याचे प्रमाण मोठे वाढलेय.
Nov 22, 2016, 08:40 AM IST