7th Pay Commission : 'या' दिवसापासून लागू होणार पुढील वेतन, सरकारची घोषणा
मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (7th Pay Commission) गूडन्यूज दिली आहे.
Nov 10, 2022, 09:07 PM IST
7th Pay Commission: या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; DAचे नोटिफिकेशन जारी, पाहा कधी मिळणार डीएचे पैसे?
DA hike Notification: सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयामुळे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 62 लाख पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने मार्चमध्ये 3% महागाई भत्त्यात वाढ केली होती.
Oct 5, 2022, 01:14 PM IST7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; तुमच्या खात्यात पैसे जमा, लगेच चेक करा
7th Pay Commission News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता एक बातमी चांगली बातमी. कर्मचाऱ्यांच्या खात्यात डीए अरियरचे पैसे जमा झाले आहेत.
Aug 11, 2022, 03:01 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA Arrear बाबत सर्वात मोठी अपडेट! 'या' दिवशी खात्यात येणार पैसे
7th Pay Commission Latest News: केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आनंदाची बातमी मिळणार आहे. गेल्या 18 महिन्यांपासून लटकलेल्या डीए थकबाकीचे (18 Months DA Arrear) पैसे खात्यात येणार आहेत. यावरील सर्वात मोठे अपडेट जाणून घेऊया.
Jul 8, 2022, 09:04 AM IST7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा लॉटरी; 'इतक्या' फरकानं वाढणार वेतन
एरियर म्हणून 5 हप्ते देण्याचीही घोषणा करण्यात आली होती.
May 30, 2022, 12:49 PM IST
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळणार, पुन्हा एकदा DAत वाढ
7th Pay Commission Latest Update: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जानेवारीच्या महागाई भत्त्यानंतर आणखी एक मोठी बातमी येत आहे.
May 7, 2022, 12:04 PM IST7th Pay Commission:केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या हातात पैसाच पैसा, जुलैमध्ये पुन्हा वाढणार DA!
7th Pay Commission Latest News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा मोठी बातमी येत आहे.
May 4, 2022, 02:48 PM IST7th Pay Commission: अखेर ती बातमी आलीच; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये घसघशीत वाढ
7th Pay Commission News : केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे
Mar 30, 2022, 03:02 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बातमी! उद्या कॅबिनेटमध्ये DA वाढीबाबत मोठा निर्णय अपेक्षित
7th Pay Commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. महागाई भत्त्यासाठी 12 महिन्याचा निर्देशांकांची सरासरी 351.33 झाली आहे. सरासरी निर्देशांकांवर 34.04% महागाई भत्ता मिळू शकतो. या आर्थिक वर्षातील शेवटच्या कॅबिनेट बैठकीत त्याबाबत निर्णय होऊ शकतो.
Mar 29, 2022, 03:27 PM IST7th Pay Commission:केंद्रीय कर्मचाऱ्यांनी 31 मार्चच्या आधीच पूर्ण करां हे काम; 4500 रुपयांचा थेट फायदा
7th Pay Commission update: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी बालशिक्षण भत्ता म्हणून 2250 रुपये प्रति महिना देण्यात येतो. तो कसा मिळवायचा ते वाचा...
Mar 24, 2022, 08:25 AM IST7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, पगार किती येईल हे जाणून घ्या
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. महागाई भत्त्यात (7th Pay DA Calculation) बदल करण्यात आले आहेत.
Jan 18, 2022, 10:18 AM IST7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात आणखी एका भत्त्याची वाढ; इतका वाढणार पगार
7th Pay Commission latest news: केंद्रीय कर्मचार्यांना या महिन्यात खुशखबर मिळू शकते. जानेवारी 2022 मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ (Dearness allowance) होणार आहे.
Jan 17, 2022, 10:18 AM ISTसरकारी कर्मचाऱ्यांना मोठी बातमी, जुन्या पेन्शन योजनेचा लाभ! सरकारने तयार केला हा प्लान
7th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
Jan 11, 2022, 09:25 AM IST7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 18 महिन्यांच्या DA थकबाकीबाबत मोठी अपडेट
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 2021 हे वर्ष खूप चांगले आहे. पहिल्या 28% DA नंतर, 31% महागाई भत्ता देखील मंजूर करण्यात आला आहे.
Dec 15, 2021, 11:48 AM IST7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेंशन योजनेचा फायदा; सरकारने दिली ही माहिती
2010 नंतर सरकारने नवीन पेन्शन योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आता कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे.
Dec 14, 2021, 11:12 AM IST