7th pay commission news

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा, पगार दुपटीनं वाढणार; मार्च महिना विसरु नका

7th Pay Commission: काय म्हणता? दुपटीनं पगार वाढणार? आताच पाहा कशी असेल ही आकडेमोड. देशाचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच समोर आलिये ही महत्त्वाची माहिती. 

Jan 6, 2023, 09:35 AM IST

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 8th Pay Commission मुळे 'इतक्या' फरकानं वाढणार पगार

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना सातत्यानं मिळणारी पगारवाढ पाहता तुम्हीही आता अशीच नोकरी शोधाल. लवकरच लागू होणार आठवा वेतन आयोग? 

 

Dec 30, 2022, 02:40 PM IST

7th pay commission : सरकारी कर्मचारी मालामाल, सरकारकडून आणखी एक घसघशीत भेट

इथे खासगी क्षेत्रातील नोकरदार वर्गाला पगारवाढीच्या नावावर तुटपूंजी रक्कम हातात टेकवली जाते, तर तिथे Government Employees ची दिवाळी थांबता थांबत नाही... पाहा आता नवं काय

Oct 12, 2022, 10:15 AM IST

7th Pay Commission: या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; DAचे नोटिफिकेशन जारी, पाहा कधी मिळणार डीएचे पैसे?

DA hike Notification: सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयामुळे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 62 लाख पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने मार्चमध्ये 3% महागाई भत्त्यात वाढ केली होती.

Oct 5, 2022, 01:14 PM IST

7th Pay Commission: क्या बात! 52 लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

एक मसुदा तयार करण्यात येणार असून, तो शासनाकडे सोपवण्यातही येणार आहे. 

Jun 21, 2022, 01:14 PM IST

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळणार, पुन्हा एकदा DAत वाढ

7th Pay Commission Latest Update: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.  केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जानेवारीच्या महागाई भत्त्यानंतर आणखी एक मोठी बातमी येत आहे. 

May 7, 2022, 12:04 PM IST

7th Pay Commission:केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या हातात पैसाच पैसा, जुलैमध्ये पुन्हा वाढणार DA!

7th Pay Commission Latest News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा मोठी बातमी येत आहे.  

May 4, 2022, 02:48 PM IST

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, पगार किती येईल हे जाणून घ्या

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. महागाई भत्त्यात (7th Pay DA Calculation) बदल करण्यात आले आहेत.  

Jan 18, 2022, 10:18 AM IST