9 over

Best Bowling Figures : 9 ओव्हर, 9 मेडन, 0 रन आणि 8 विकेट्स... अशी गोलंदाजी कधी पाहिलीये का?

Best Bowling Figure: तुम्ही आतापर्यंत पाहिलेली सर्वोत्तम गोलंदाजी कोणती आहे असं विचारल्यास तुम्ही अनेक जुने संदर्भ देत वेगवेगळी आकडेवारी सांगाल. मात्र एका गोलंदाजाने केलेली कामगिरी पाहून तुम्ही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही.

Nov 28, 2023, 02:38 PM IST