aap

दिल्लीच्या मुख्य सचिवांना आप आमदारांची धक्काबुक्की?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 06:21 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या घरातच भाजप - आप कार्यकर्ते एकमेकांना भिडले

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मंगळवारी सकाळी भाजप विरूद्ध आम आदमी पार्टी अशी जोरदार धुमश्चक्री रंगली.

Jan 30, 2018, 02:30 PM IST

नायब राज्यपाल भाजपचे एजंट म्हणून काम करतात- उद्धव ठाकरे

दिल्लीचे नायब राज्यपाल भाजपचे एजंट म्हणून काम करतात असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

Jan 22, 2018, 08:07 AM IST

'देव आमच्या पाठीशी, सत्याचाच विजय होईल'

लाभाचं पद आपच्या आमदारांना चांगलंच भोवलंय. आम आदमी पार्टीच्या २० आमदारांचं पद रद्द करण्यात आलंय.

Jan 21, 2018, 10:49 PM IST

'आप'च्या २० आमदारांच्या निलंबनावर राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब

लाभाचं पद आपच्या आमदारांना चांगलंच भोवलंय. आम आदमी पार्टीच्या २० आमदारांचं पद रद्द करण्यात आलंय.

Jan 21, 2018, 04:47 PM IST

मुलाला बैठकीत घेऊन जातात या महिला आमदार

अद्वैत अभिनव राय केवळ दोन महिन्यांचा आहे. परंतु तो आपल्या आईसोबत सर्व बैठकांना हजर असतो.

Jan 19, 2018, 02:55 PM IST

‘आप’ला धक्का, २० आमदार अपात्र घोषित

दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे.

Jan 19, 2018, 02:19 PM IST

अरविंद केजरीवाल यांचा मोदी, फडणवीस सरकारवर हल्लाबोल

राज्यातील घडामोडींवर भाष्य करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. 

Jan 12, 2018, 07:00 PM IST

'आप'चा कुमार विश्वास यांच्यावर पलटवार

आम आदमी पक्षानं (आप) त्यांचे बंडखोर नेते कुमार विश्वास यांच्यावर पलटवार केला आहे.

Jan 4, 2018, 10:40 PM IST

'आप'मधील वाद चव्हाट्यावर, कुमार विश्वास यांना डावलून राज्यसभेचे उमेदवार जाहीर

 अरविंद केजरीवाल यांनी त्यांचे जवळचे मित्र कुमार विश्वास यांना धोका दिलाय. तसा आरोप खुद्द विश्वास यांनी केलाय. त्यामुळे 'आप'मध्ये दुफळी पडण्याची शक्यता आहे.  

Jan 3, 2018, 07:51 PM IST

यापुढच्या आंदोलनात केजरीवाल होणे नाही: अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता पुन्हा एकदा नव्या लढ्याचे रणशिंग फुकण्याच्या तयारीत आहेत. 

Dec 13, 2017, 08:49 AM IST

राज्यातील जलसंधारण मंत्री राम शिंदेंनी उघड्यावर केली लघुशंका

देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने असं काही कृत्य केलं आहे की ज्यामुळेभाजप सरकारवर टीका होण्यास सुरुवात झाली आहे.

Nov 20, 2017, 01:34 PM IST

'आप'च्या राज्यसभेच्या ऑफरवर रघुराम राजन यांची प्रतिक्रिया

आम आदमी पक्ष(आप)ची राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीची ऑफर आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 

Nov 9, 2017, 04:12 PM IST

रघुराम राजन यांच्या उमेदवारीवरुन आपमध्ये २ गट

रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांना आम आदमी पक्षाकडून राज्यसभेसाठी संधी मिळण्याची शक्यता आहे.

Nov 9, 2017, 09:55 AM IST