aaradhya bachchan

Aishwarya Rai: ऐश्वर्याने खरंच झाडाशी केलेलं पहिलं लग्न? जेव्हा अभिनेत्रीसह बिग बींना विचारण्यात आला प्रश्न…

Aishwarya Rai Wedding: ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांची भेट गुरुच्या सेटवर झाली आणि तिथूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. या दोघांचाही हा एक खाजगी विवाह सोहळा होता. 

Nov 1, 2023, 11:51 AM IST

चाहत्यांना हात दाखवत होते बिग बी तेव्हा लपून Video शूट करत होत्या ऐश्वर्या, आराध्या आणि नव्या

Amitabh Bachchan Video : अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत लपून बिग बींचा व्हिडीओ काढताना दिसल्या ऐश्वर्या, नव्या तर आराध्यानं देखील दिली साथ

Oct 12, 2023, 03:51 PM IST

बच्चन घराण्यात फूट? ऐश्वर्याने क्रॉप करून शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चेला उधाण

Bachchan Family : ऐश्वर्या रायने तिचे सासरे आणि मेगास्टार अमिताभ बच्चन, तिची मुलगी आराध्या बच्चन यांच्यासह वाढदिवसानिमित्त फोटो शेअर केला आहे. मात्र या फोटोमुळं सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरुय.

Oct 12, 2023, 03:05 PM IST

बॉडी शेमिंग करणाऱ्या ट्रोलर्सना ऐश्वर्याचे सडेतोड उत्तर म्हणाली, 'तुम्ही कोण...'

Aishwarya Rai Trolled : ऐश्वर्या रायला तिच्या लूकवरून ट्रोल करण्यात आले होते, तर सततच्या होणाऱ्या बॉडी शेमिंगवर ऐश्वर्यानं सडेतोड उत्तर दिले आहे. 

Oct 6, 2023, 05:22 PM IST

ऐश्वर्या राय बच्चनला भेटताच रडला लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट; नक्की 'हा' आहे तरी कोण?

Aishawarya Rai Bachchan Make Up Artist bubah alfiah: ऐश्वर्या राय बच्चन हिच्या पॅरिस फॅशन वीकमधील रॅम्पवॉकची जोरात चर्चा रंगलेली होती. तिच्या लुकवर सगळेच फिदा झाले. परंतु यावेळी एका मेकअप आर्टिस्टची बरीच चर्चा रंगली होती. 

Oct 5, 2023, 10:02 PM IST

'ऐशवलया लाय' लहान मुलीची क्यूट हाक ऐकताच आराध्याची इनस्टंट रिएक्शन कॅमेऱ्यात कैद, पाहा VIDEO

Aishwarya and Aaradhya Bachchan Video : ऐश्वर्याला 'ऐशवलया लाय' म्हणत हाक मारणाऱ्या लहाण चाहत्याला पाहताच आराध्यानं दिली अशी रिएक्शन... व्हिडीओ पाहाच

Oct 1, 2023, 01:17 PM IST

VIDEO: आईचा हात पकडून चालताना वैतागली 12 वर्षांची आराध्या? कॅमेऱ्यात कैद

Aaradhya Bachchan Holds Aishwarya's Hand Video:  सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात आराध्या बच्चन बैचेनी कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसते आहे. यावेळी आईचा हात पकडून एअरपोर्टवर स्पॉट झाल्यावर आराध्यावर नेटकरी टीका करताना दिसत आहेत. 

Sep 30, 2023, 06:34 PM IST

आराध्याची नवी हेअरस्टाईल पाहिली? गणपती विसर्जनात डान्स करताना दिसली ऐश्वर्याची लेक

Aaradhya Bachchan new Hairstyle : आराध्या बच्चनचा नवा लूक चर्चेच आला आहे. तिच्या शाळेतील काही लूक्स समोर आले आहेत. 

Sep 30, 2023, 01:14 PM IST

आराध्या बच्चनच्या शाळेची फी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का; या शाळेत घेते शिक्षण

बॉलिवूड इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकतीच आराध्या तिची शाळा आणि फीसमुळे चर्चेत आली आहे. आराध्या ज्या शाळेत शिकते त्या शाळेची फी जाणून कोणालाही धक्का बसेल. आराध्या बच्चन अंबानी स्कूलमध्ये शिकते, जी मुंबईतील सर्वात महागड्या शाळांपैकी एक आहे, जी 5 स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही.

Aug 27, 2023, 06:34 PM IST

मेकअप करून शाळेत जाते आराध्या? ऐश्वर्याच्या लेकीचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Aaradhya Bachchan Makeup Look Troll :  आराध्या बच्चनचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहता नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या काहींनी आराध्याची स्तुती केली तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

Aug 14, 2023, 02:49 PM IST

जेव्हा आराध्या दुसऱ्याच अभिनेत्याला आपला 'बाबा' समजते, ऐश्वर्या रायने सांगितला 'तो' किस्सा

Aradhya Bachchan Hugged Ranbir Kapoor: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणासाठी चर्चेत असते. कान्स चित्रपट महोत्सवातही (Aradhay Bachchan at Cannes) तिनं हजेरी लावली होती. तिच्या ड्रेसचे अनेकांनी कौतुक केले परंतु ती त्यावरून ट्रोलही झाली. सजध्या तिनं सांगितलेला एक जूना किस्सा चांगलाच व्हायरल होता आहे. 

May 25, 2023, 05:57 PM IST

Amitabh Bachchan यांची नात आराध्या प्रकरणी हायकोर्टाचे Youtube ला आदेश

Aaradhya Bachchan Youtube : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायची लेक आराध्या बच्चननं तिच्या विषयी सुरु असलेल्या अफवांवर दिल्ली हायकोर्टात याचिका केली होती. त्यावर आज सुनावणी झाली असून हायकोर्टानं युट्यूबला सुनावले आहे. 

Apr 20, 2023, 02:57 PM IST

Aaradhya ला का ट्रोल करताहेत नेटकरी? Aishwarya Rai ला ही दिला मोलाचा सल्ला, म्हणाले...

Aaradhya आणि Aishwarya Rai चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी आराध्याला ट्रोल करायला सुरुवात केली तर ऐश्वर्याला सल्ला दिला आहे. 

Jan 20, 2023, 05:54 PM IST

Anant - Radhika Engagement :अनंत अंबानी-राधिकाच्या साखरपुड्यासाठी अवतरली मायानगरी, पाहा कोण-कोण आलं होतं..

Anant Radhika Engagement : मुंबईतील हाय प्रोफाईल एंगेजमेंट पार्टीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. हा साखरपुडा होता मुकेश अंबानी आणि नीता अंबानी (Mukesh Ambani- Nita Ambani) यांचा धाकट्या मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) राधिका मर्चंट (Radhika Marchant) यांचा...या पार्टीला बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या मुलांचा जलवा दिसून आला. 

 

Jan 20, 2023, 08:54 AM IST

अभिषेक बच्चनची नजर चुकवत Ranveer Singh नं केलं Aishwarya Rai ला Kiss, अभिनेत्रीची 'अशी' रिअॅक्शन

Ranveer Singh आणि ऐश्वर्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Dec 23, 2022, 12:53 PM IST