abhishek ghosalkar

महाराष्ट्रात गुंडाराज, राष्ट्रपती राजवट लागू करा... काँग्रेस शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार

Abhishek Ghosalkar Muder Case : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेप्रश्नी काँग्रेस शिष्टमंडळ शनिवारी राज्यपालांना भेटणार आहेत. गृहमंत्री फडणवीस अकार्यक्षम, हतबल निष्क्रीय आणि लाचार; त्यांना माणूस आणि कुत्र्यामधील फरकही समजेना अशी टीका काँग्रेसने केली आहे. 

Feb 9, 2024, 03:19 PM IST

'श्वान गाडी खाली आला तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो' देवेंद्र फडणवीस यांचं विरोधकांना उत्तर

Abhishek Ghosalkar Muder : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल गोळीबारात हत्या करण्यात आली. अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. 

Feb 9, 2024, 02:58 PM IST

बंदूक बाळगण्याचे लायसन्स कसे काढतात? किती पैसे भरावे लागतात?

Arms License: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याआधी उल्हासनगर येथे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

Feb 9, 2024, 02:38 PM IST

कोरोना योद्धा पुरस्कार विजेता ते मारेकरी... मॉरिस भाई आणि घोसाळकरांमध्ये नेमका वाद काय होता?

Abhishek Ghosalkar Muder: एक माजी नगरसेवक आणि दुसरा समाजसेवा करणारा कार्यकर्ता म्हणून स्थानिकांमध्ये लोकप्रिय असलेला व्यक्ती अशी दोघांची परिसरात ओळख होती. मात्र या दोघांमध्ये अगदी हत्या घडवेपर्यंता असा कोणता वाद होता?

Feb 9, 2024, 01:43 PM IST

अभिषेक घोसाळकारांच्या मृत्यूने अवधूत गुप्ते भावूक; 'मोठा भाऊ' असा उल्लेख करत म्हणाला, 'माझ्या आईच्या...'

Abhishek Ghosalkar Firing Case : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. गुरुवारी त्यांची मॉरिस नावाच्या व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येनंतर गीतकार अवधूत गुप्ते भावूक झाला आहे.

Feb 9, 2024, 01:15 PM IST

'तुरुंगातून आल्यापासून मॉरिस सारखा म्हणायचा की, मी घोसाळकरला...'; पत्नीचा धक्कादायक खुलासा

Abhishek Ghosalkar Shoot Dead Mauris Bhai Wife Big Revelation: फेसबुक लाईव्हवर मुलाखत सुरु असतानाच माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या पुत्रावर मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने 5 गोळ्या झाडल्या

Feb 9, 2024, 12:43 PM IST

'राज्यातली कायद्याची स्थिती बिघडली असं म्हणणं..'; घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Abhishek Ghosalkar Firing News: शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरीसनेही नंतर आत्महत्या केली, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Feb 9, 2024, 11:32 AM IST