AC Use Tips: AC रिमोटने बंद केला, मेन स्वीच सुरु राहिला तरी Light Bill जास्त येतं का? समजून घ्या
AC Electricity Use Tips: अनेकदा अगदी थोडा वेळ एसी सुरु ठेवल्यानंतरही भरमसाठ बील आल्याचा अनुभव तुम्हीही घेतला आहे का? तर तुमच्याकडूनही ही एक महत्त्वाची चूक होत आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे.
May 29, 2023, 06:07 PM ISTबहुतांश AC युनिट पांढऱ्या रंगाचे का असतात? 99% लोकांना यामागचं कारणच माहित नाहीये
Why is the Color of AC Only White ? तुम्हाला कोणी हा प्रश्न विचारल्यास यापुढे, ठाऊक नाही बुवा; असं म्हणण्यापेक्षा एकदा वाचून घ्याच यामागचं कारण. कायम लक्षात ठेवा आणि इतरांनाही सांगा
May 22, 2023, 11:28 AM IST
तुमच्या ऑफिसमध्ये AC असेल तर सावधान कारण...; 'हे' 12 धोके समजून घ्या
Side Effects of Air Conditioner: आपल्यापैकी अनेकजण हे कायम एसीमध्येच असतात. मात्र हे आरोग्यासाठी फार धोकादायक आहे.
May 19, 2023, 10:49 AM ISTAC Taxi Of BEST | मुंबईकरांसाठी बेस्टचा नवा प्रयोग, आता 'या' वाहनातून करा गारेगार प्रवास
BEST's new experiment for Mumbaikars, now travel to Garegar in 'Ya' vehicle
Dec 3, 2022, 06:30 PM ISTAC-कूलर खरेदी करू शकत नसाल तर 'हा' खास पंखा आणा
एसी (AC) किंवा कूलरची (cooler) गरज भासते. पण पैसे अभावी ज्यांना एसी खरेदी करता येत नाही. मात्र...
Aug 22, 2022, 03:56 PM ISTVideo | मुंबईत धावणार गारेगार एसी डबल डेकर बस
AC double decker bus will run in Mumbai
Aug 17, 2022, 12:45 PM ISTविजेचा शॉक होणार कमी! फक्त वीज मीटरमध्ये लावा 'हे' डिव्हाइस
आता पावसाळा सुरु होऊन पण तुमचं वीज बिल कमी येत नाही आहे.
Aug 8, 2022, 03:43 PM ISTAC च्या किंमतीत मोठी वाढ, पाहा कधीपासून होणार किंमतीत बदल
तुम्ही एसी किंवा फ्रीज घेण्याचा विचार करत असाल तर ही शेवटची संधी, नाहीतर माजावे लागणार जास्त पैसे
Jun 24, 2022, 05:50 PM ISTअशापद्धतीने AC वापरा आणि वीजेच्या बिलात हमखास फरक मिळवा, कसं ते जाणून घ्या
आम्ही तुम्हाला एसी योग्य प्रकारे वापरण्याचे काही उपाय सांगत आहोत, ज्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल.
May 18, 2022, 09:04 PM ISTभिंतीवर AC सारखा लटकणारा जगातील पहिला कूलर; जाणून घ्या याचे फीचर्स
कमी पॉवरमध्ये हा कूलर एसीसारखी थंड हवा देईल.
May 16, 2022, 05:56 PM ISTसावधान! तासनतास AC समोर बसल्याने होऊ शकतात 'हे' धोकादायक आजार
उन्हाळा आला की उष्णतेपासून लांब राहण्यासाठी लोक AC मध्ये राहातात आणि बराच वेळ AC मध्ये घालवतात.
Apr 28, 2022, 08:34 PM ISTउष्णतेपासून सुटका हवी असेल, तर घरी आणा कमी किंमतीतील 'हा' टेबल AC
एसीचा खर्च सर्वांना परवडणारा नसतो किंवा काहींच्या घरी एसी लावण्यासाठी जागा नसते. ज्यामुळे कितीही वाटलं तरी सगळ्यांनाच एसीचा पर्याय खुला नसतो.
Apr 27, 2022, 06:36 PM ISTनवीन AC घेताना 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत
AC घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत. ज्या तुम्ही लक्षात ठेवल्यात तर तुमचा फायदाच होईल.
Apr 20, 2022, 04:28 PM ISTDesi Jugaad : एक AC आणि दोन खोल्या... मग तरुणानं असा लावला देसी जुगाड, पाहा फोटो
आता उन्हाळा सुरु झाला आहे. ज्यामुळे लोकांना उष्णतेची समस्या जाणवत आहे. त्यामुळे यापासून आराम मिळण्यासाठी बहुतेक घरात AC चा वापर केला जातो.
Apr 13, 2022, 10:20 PM ISTKnowledge News | AC भिंतीच्या वरच्या भागातच का लावतात? जाणून घ्या इंटरेस्टींग कारण
Knowledge News: बर्याचदा आपण त्या गोष्टींबद्दल खूप अनभिज्ञ असतो, ज्या आपल्या आजूबाजूला असतात. अतिशय मनोरंजक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत
Apr 9, 2022, 10:42 AM IST