मुंबईतल्या एसी लोकलला तांत्रिक अडचणींचं ग्रहण
मुंबईतल्या एसी लोकलला तांत्रिक अडचणींचं ग्रहण
Nov 3, 2016, 07:47 PM ISTबेस्टच्या एसी बसेस साध्या बसमध्ये बदलणार
बेस्टच्या एसी बसेस साध्या बसमध्ये बदलणार
Oct 7, 2016, 11:47 PM ISTघरच्या टेबल फॅनपासून तयार करा एसी...
सध्या उन्हाळ्याच्या झळा सर्व राज्याला बसत आहे. ज्यांना शक्य आहे ते घरात एसी बसवत आहेत. पण ज्यांना शक्य नाही ते कुलर किंवा घरच्या पंख्यावर हवा खातात.
May 2, 2016, 07:35 PM ISTकल्याण : ती फुलराणी नाटक प्रयोगाच्यावेळी एसी बंद, नाट्यगृह पाडले बंद
Apr 14, 2016, 10:07 PM ISTहार्बरचे प्रवासी आनंदले... पश्चिम रेल्वे प्रवासी मात्र हिरमुसले!
पश्चिम रेल्वेवरची बहुप्रतीक्षित एसी लोकल आता हार्बर रेल्वेवर धावणार आहे.
Mar 18, 2016, 01:23 PM ISTसरकार उपलब्ध करुन देणार स्वस्त एसी आणि पंखे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2016, 12:25 PM ISTफणफणत्या तापात एसी किंवा पंखा बंद करू नका : डॉक्टर
फणफणता ताप आपल्यावर साधारणपणे रुग्णाच्या अंगावर चादर टाकतात, पंखा बंद करतात, कुलर चालू देत नाही. एसी तर बिल्कुल बंद करतात, पण डॉक्टरांचे म्हणण आहे की तापाला कमी करण्यासाठी आणि बॉडीला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सर्वाधिक फायदेशीर एसी चालू ठेवणे असते.
Sep 9, 2015, 08:05 PM ISTचेन्नई : एसी लोकलचंं फर्स्ट लूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2015, 10:41 AM ISTरेल्वेने प्रवास करताय?? मग हे वाचाच
रेल्वे प्रवासादरम्यान जर एसी खराब झाल्यास प्रवासी यापुढे प्रवासभाडं परत मिळणार आहे. जेवढ्या अंतरापर्यंत एसी बंद राहील तेवढ्या अंतराचे भाडं परत मिळणार आहे. यासाठी प्रवाश्यांना कोच कंडक्टरकडून एसी खराब असल्याचे सर्टिफीकेट घेणे आवश्यक आहे. प्रवासादरम्यान या सर्टिफीकेटची मागणी प्रवाश्यांना करावी लागेल. कोच कंडक्टर ट्रेनमधील कोच अटेंडन्टकडून हे सर्टिफीकेट जारी करेल. या सर्टिफीकेटच्या मदतीने तुम्ही प्रवासभाडं परत मिळवू शकाल.
Jun 25, 2015, 04:47 PM ISTठाण्यात एसी बग्गी, टांगा प्रवास कूल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 03:57 PM ISTशिर्डी संस्थानाला ९० लाखांची वातानुकुलित यंत्रणा दान
शिर्डी संस्थानाला ९० लाखांची वातानुकुलित यंत्रणा दान
Mar 31, 2015, 10:19 AM ISTठाणे सिव्हिल हॉस्पीटलमध्ये ना एसी, ना पंखे!
ठाणे सिव्हिल हॉस्पीटलमध्ये ना एसी, ना पंखे!
Mar 27, 2015, 09:57 PM ISTशीला दीक्षित यांच्या बंगल्यावरील एसी, कुलर्स, हिटर्सची यादी
माहितीच्या अधिकारात एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. कारण शीला दीक्षित या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांना निवासस्थानी तब्बल ३१ एअर कंडिशनर्स, २५ हिटर्स, १५ डेझर्ट कुलर्स, १६ एअर प्युरिफायर्स आणि १२ गिझर्स होते.
Jul 3, 2014, 08:20 PM ISTमुंबईत स्वाईन फ्लूचा दुसरा बळी
मुंबईमध्ये स्वाईन फ्लूची साथ पसरत असल्याचं दिसून येत आहे. कल्याण येथे अन्वर शेख या व्यक्तीचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. पोस्ट मॉर्टममधून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.
Sep 1, 2013, 11:27 PM ISTपती नसताना एसी; महिलेचं नैतिक अध:पतन!
एका स्वयंभू मौलवीच्या म्हणण्यानुसार पतीच्या गैरहजेरीत एअर कंडीशनर चालू करणाऱ्या महिलेचं नैतिक अध:पतन होतं. त्यामुळे महिलांनी पती घरी असेल तरच एसी चालू करावा.
May 23, 2013, 09:01 AM IST