करणी सेनेनं स्वीकारलं भन्सालींचं निमंत्रण, रिलीजआधी पाहणार 'पद्मावत'
पद्मावत चित्रपटावरून सुरु असलेला वाद मिटवण्याच्या संजय लीला भन्सालींच्या प्रयत्नांना यश येताना दिसतंय.
Jan 22, 2018, 11:09 PM ISTइंडिगो एअरलाइन्स विरोधात 'देशद्रोहाचा' खटला
इंटरग्लोब एविएशनच्या एअरलाइन इंडिगोवरील संकट काही कमी होण्याचं नाव घेत नाहीत.
Nov 21, 2017, 12:46 PM ISTनांदेड निकाल : जनतेनं काँग्रेसला स्वीकारलं की भाजपला नाकारलं?
सातत्यानं पराभवाच चव चाखाव्या लागलेल्या काँग्रेसला अशोक चव्हाणांनी नांदेड महापालिकेच्या रुपानं फार मोठी विजयी भेट दिलीय. या वियजामुळं अशोक चव्हाणांचं राज्यपातळीवरील नेतृत्व बळकट झालं असलं तरी काँग्रसलाही या निकालानं फार मोठं नैतिक बळ दिलंय. हा अशोक चव्हाणांवर दाखवलेला विश्वास आहे की वाढलेली माहागाई आणि गायब झालेल्या विकासाच्या विरोधात दिलेला कौल आहे?
Oct 12, 2017, 07:12 PM ISTउद्धव ठाकरेंनी मागणी केली, मोदींनी मान्य केली!
शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे दिल्लीतल्या पुरातत्व विभागाच्या वेढ्यात आहेत.
Feb 28, 2017, 06:53 PM ISTमेडिकलचा जुन्या नोटा, चेक स्वीकारण्यास नकार
पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द झाल्यानंतर रुग्णालय आणि मेडिकल सुविधेची आवश्यकता असणाऱ्या नागरिकांना मात्र त्याचा चांगलाच फटका बसताना दिसतोय.
Nov 16, 2016, 01:04 PM ISTशेतीमालाच्या बदल्यात जुन्या नोटा घेण्याचा व्यापाऱ्यांचा आग्रह
व्यापाऱ्यांकडून शेतीमालाच्या बदल्यात जुन्या नोटा घेण्याचा आग्रह शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी शेतीमालाच्या बदल्यात जुन्या नोटा घेण्याचा आग्रह व्यापाऱ्यांकडून होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Nov 15, 2016, 01:48 PM ISTपरीक्षा, ट्यूशन फी, डीडी, पे ऑर्डर, चेकने स्वीकारा-सीएम
कॉलेज विद्यार्थ्यांची फी आणि अन्य परीक्षा शुल्क धनादेशाद्वारे स्वीकारा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. सध्या नोटांचा गोंधळ सुरू असल्यानं रोखीनं फी भरता येत नाही.
Nov 14, 2016, 06:47 PM ISTबीसीसीआयमधून मंत्री-अधिकारी आऊट
सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला मोठा धक्का दिला आहे.
Jul 18, 2016, 04:13 PM ISTमास्टर ब्लास्टर बनला रिओ ऑलिम्पिकचा तिसरा सदिच्छा दूत
रिओ ऑलिंपिकसाठी जाणाऱ्या भारतीय संघासाठी सदिच्छा दूत बनण्याचं निमंत्रण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी स्वीकार केलंय.
May 3, 2016, 03:59 PM IST१३ तासांच्या चर्चेनंतर पुण्यातही स्मार्ट सिटीचा प्रस्ताव मंजूर
१३ तासांच्या चर्चेनंतर पुण्यातही स्मार्ट सिटीचा प्रस्ताव मंजूर
Dec 15, 2015, 09:42 PM IST'...तर गंगा माताही मोदींच्या मातेच्या अस्थी विसर्जनाला नकार देईल'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधताना काँग्रेसच्या एका नेत्याची पातळी घसरलेली दिसली.
Mar 18, 2015, 11:41 AM ISTखुशखबर : 'मॅकडॉनल्ड'मध्ये बिलाला सुट्टी!
मॅकडॉनल्डमध्ये तुम्ही काहीही खायला गेलात तर तुम्हाला बील भरण्यापासून सुट्टी मिळू शकते... होय, २ फेब्रुवारीपासून मॅकडॉनल्डमध्ये बील भरण्याऐवजी फक्त सेल्फी काढून किंवा जादू की झप्पी देऊ शकता.
Feb 1, 2015, 05:06 PM ISTराज ठाकरे संतापलेत, नगरसेवकांचे बंड म्यान
नाशिकमध्ये राजकीय नाट्य वेगळ्याच वळणावर आले आहे. मनसेच्या बालेकिल्ल्यात बंडखोरीची लागण झाली. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र उगारले. मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तात्काळ या पदाधिकाऱ्यांचे राजीनामेच स्वीकारले. माजी आमदार वसंत गीते यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. त्याच पद्धतीने राज यांनी धक्कातंत्र वापरत राजीनामा स्वीकारला.
Nov 5, 2014, 07:18 AM ISTकोण कोण माझ्या सोबत हे कळले – राज ठाकरे
नाशिकमध्ये मनसेचे माजी आमदार वसंत गीते यांनी आपल्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्राद्वारे ठाकरी शैलीत भाष्य केले आहे.
Nov 4, 2014, 06:45 PM IST'चर्चेसाठी आदित्य ठाकरेला पाठवणं अयोग्य'
'चर्चेसाठी आदित्य ठाकरेला पाठवणं अयोग्य'
Sep 22, 2014, 08:47 PM IST