जेवणानंतर 15 मिनिटे चालणे आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या सविस्तर
जेवणानंतर 15 मिनिटे चालणे ही एक सहज आणि प्रभावी सवय आहे जी संपूर्ण शरीराला फायदे देते. त्याचे नियमित पालन करून शरीरात मोठे बदल होऊ शकतात.
Feb 8, 2025, 03:16 PM ISTअंडी खाल्ल्याने बर्ड फ्लूचा धोका? बर्ड फ्लूचा धोका आणि अंडी खाण्याच्या सुरक्षिततेबद्दल महत्त्वाची माहिती
बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळे अनेक लोकांना चिंता वाटू लागली आहे की अंडी खाल्ल्याने संसर्ग होऊ शकतो का? जाणून घेऊयात अंड्यांचे सेवन केल्याने आपल्या आरोग्यास कोणता धोका निर्माण होऊ शकतो.
Feb 8, 2025, 03:07 PM ISTएसि़डीटी झालीये? मग 'हे' पदार्थ आहारात नक्की समाविष्ट करा
एसिडीटीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी या पदार्थांचं सेवन केलं पाहिजे.
Mar 11, 2022, 03:51 PM ISTDigestion Problem: खाताच पोट फुगण्याची आहे का समस्या? तर हे 3 देसी उपाय
Digestion Problem: तुम्हालाही खाल्ल्यानंतर पोट फुगणे आणि अपचनाचा त्रास होत असेल तर तुम्ही आहाराशी संबंधित गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.
Nov 18, 2021, 10:27 PM IST