स्टीव्ह स्मिथ- डेव्हिड वॉर्नरवर आयुष्यभराची बंदी?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉल कुरतडल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर ऑस्ट्रेलियाचं क्रिकेट बोर्ड कडक कारवाई करण्याच्या तयारीमध्ये आहे.
Mar 25, 2018, 11:08 PM ISTसचिन तेंडुलकरचं नितीन गडकरींना पत्र, कारवाईची केली मागणी
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभेचा सदस्य सचिन तेंडुलकरनं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना पत्र लिहीलं आहे.
Mar 20, 2018, 08:10 PM ISTमैदानात बांग्लादेशी खेळाडूंचं लाजीरवाणं प्रदर्शन, आयसीसीची कारवाई
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये बांग्लादेशच्या खेळाडूंनी मैदानामध्ये लाजीरवाणं प्रदर्शन केलं.
Mar 17, 2018, 06:53 PM ISTमिलिंद एकबोटेंवर योग्य कारवाई केली जाईल- मुख्यमंत्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 08:10 PM ISTमिलिंद एकबोटेंवर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार
कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल, असा पुनरूच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केला.
Mar 13, 2018, 03:28 PM ISTतुकाराम मुंढेंची पाच मनपा कर्मचाऱ्यांवर कारवाई
कामात कुचराई करणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांना नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निलंबित केलंय.
Mar 13, 2018, 12:40 PM ISTभारताविरुद्धच्या मॅचआधी श्रीलंकेला झटका, हा खेळाडू बाहेर
भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या टी-20 मॅचआधी श्रीलंकेला मोठा झटका लागला आहे.
Mar 12, 2018, 06:35 PM ISTनांदेड | २२ पॅथॉलॉजी लॅबचे परवाने निलंबित
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 09:58 AM ISTसासवडच्या पुरंदर विद्यापीठावर कारवाईचा बडगा
सासवड इथल्या पुरंदर विद्यापीठावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत.
Mar 6, 2018, 09:22 PM ISTसासवडच्या पुरंदर विद्यापीठावर कारवाईचा बडगा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 6, 2018, 07:41 PM ISTप्रसिद्ध मायाचे वाघीणीची शिकारी रूप पाहून पर्यटकही थक्क
चंद्रपुर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातली सुप्रसिद्ध माया वाघीण म्हणजे, आपल्या बछड्यांसोबतच्या वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रामुळे प्रसिद्ध पावलेली मायाळू वाघीण.
Mar 5, 2018, 09:21 AM ISTमुंबई-गोवा महामार्गावर अर्धवट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई, नितीन गडकरींचे आदेश
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 26, 2018, 08:34 PM ISTरस्ते अपहार प्रकरणी १८० पालिका अभियंत्यांवर कारवाई
मुंबईतल्या ९५९ कोटींच्या रस्ते अपहार प्रकरणी चौकशी करण्यात आलेल्या १८५ महापालिका अभियंत्यांपैकी १८० जण दोषी आढळलेत.
Feb 23, 2018, 07:59 PM ISTवाळू माफियांकडून दोन कोटींची वाळू जप्त
अवैध वाळू उपसा करणाऱ्या तब्बल ९२ ट्रकवर पोलिसांनी कारवाई केलीय.
Feb 23, 2018, 05:53 PM ISTवाळूमाफियांवर राज्यातील सर्वात मोठी कारवाई
वाळूमाफियांवर राज्यातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आलीये. पोलिसांनी वाळूचे ६० हून अधीक ट्रक जप्त केलेत.
Feb 23, 2018, 07:35 AM IST