Adani Group: 20,000 कोटी कुठून आले? Rahul Gandhi यांच्या प्रश्नावर अदानी समुहाचं उत्तर, म्हणाले...
Adani Group On Rahul Gandhi: अदानी समूहाने 2.55 अब्ज डॉलर कसे उभे केले? आणि व्यवसायात गुंतवणूक कशी केली? याची खडा न खडा माहिती (Adani group response to Rahul Gandhis question) दिली आहे.
Apr 10, 2023, 08:16 PM ISTSharad Pawar On Modi Degree Row: अदानी प्रकरणानंतर आता मोदी डिग्री प्रकरणावरुन शरद पवारांचा विरोधकांना घरचा आहेर
Sharad Pawar On Modi Degree Row: अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरेंसारख्या विरोधी पक्षातील नेत्यांनी मोदींच्या डिग्रीचा मुद्दा लावून ठरलेला आहे. अशातच पत्रकारांनी शरद पवारांना या विषयासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
Apr 10, 2023, 12:26 PM ISTबदला घेण्यासाठी अदानीला का वाचवताय? संजय राऊतांचा सवाल
MP Sanjay Raut On Adani And BJP Connection
Mar 29, 2023, 12:55 PM ISTVIDEO | राहुल गांधींचा मोदी आणि अदानींवर पुन्हा आरोप
Rahul Gandhi Tweet Question On Adani To PM Modi
Mar 27, 2023, 03:30 PM ISTAssembly | धारावी पुनर्विकासाचा मुद्दा विधानसभेत, टेंडर अदानीला समूहाला देण्यास विरोध
Daravi Purvikas Mudda in Vidhansabha
Mar 21, 2023, 06:25 PM ISTProtest Against Adani । अदानींवर कारवाई करण्यासाठी विरोधात खासदारांचा मोर्चा
Protest Against Adani MPs march against taking action against Adani
Mar 15, 2023, 03:55 PM ISTGautam Adani Net Worth: अदानींची मोठी झेप! संपत्तीमध्ये 3,94,76,40,00,00 रूपयांनी वाढ
Gautam Adani Net Worth: हिंडनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर, गेल्या महिन्याच्या अपयशानं मोठा फटका बसलेल्या गौतम अदानींच्या शेअर्समध्ये (Gautam Adani Market Cap) आणि मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आलं आहे. त्यामुळे आता अदानींची घसरलेली संपत्ती (Adani) पुन्हा सावरणार का असा प्रश्नही समोर आहे.
Mar 4, 2023, 12:26 PM ISTGautam Adani: अदानींची घसरगुंडी थांबता थांबेना! टॉप 30 तून बाहेर? आता उरली इतकी संपत्ती
Gautam Adani Out from Top 30 Rich People: एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती (Top 30 Richest People) म्हणून ओळखले जाणारे उद्योगपती गौतम अदानी आता टॉप 30 लिस्टमधूनही बाहेर पडल्याचे वृत्त समोर येते आहे. त्यातून आता त्यांच्या केवळ इतकीच संपत्ती (Gautam Adani Wealth) उरली आहे.
Feb 25, 2023, 09:15 PM ISTAdani! अदानीप्रकरणी चौकशी समिती नेमण्यास सरकार तयार, सुप्रीम कोर्टात सरकारीच माहिती
Central Government Ready to Enquiry for Adani Group
Feb 13, 2023, 07:10 PM ISTSEBI On Adani Group : अदानींचा घोटाळा उघड्यावर पण SEBI रिपोर्ट देणार बंद लिफाफ्यात; हिंडनबर्ग प्रकरणात मोठी अपडेट
अदानी ग्रुपवर (Adani Group) शेअर मार्केटमध्ये मोठा फेरफार करत गोलमाल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. Hindenburg च्या रिपोर्टमुळे शेअर मार्केटमध्ये मोठा भूकंप आला. चुराडा नेमका कसा झाला? यात कुणाचे आर्थिक हितसंबंध आहेत का? याची सेबीमार्फत चौकशी केली जात आहे.
Feb 13, 2023, 06:08 PM ISTSupreme Court on Adani-Hindenburg: अदानी-हिंडनबर्ग प्रकरणात सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका; मोदी सरकारला विचारले 'हे' प्रश्न
Supreme Court on Adani-Hindenburg: कोर्टाने गुंतवणूकदारांचं हित सुरक्षित करण्यासाठी सध्याच्या व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचा सल्ला देण्यासाठी एक कमिटी स्थापन करण्याचे संकेत दिले. भारत आता 90 च्या दशकामध्ये होता तसा देश राहिलेला नाही, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं.
Feb 10, 2023, 09:51 PM ISTGautam Adani: दणक्यावर दणके! गौतम अदानींना आणखी एक झटका, 4 कंपन्यांचे पंख छाटले...
Adani Free Float Cuts: अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांच्या समोरची संकट काही केल्या कमीच होत नाहीत. आता इंडेक्स प्रोवाईडर MSCI या कंपनीनं अदानी ग्रुपच्या चार कंपन्यांच्या शेअरच्या फ्री फ्लोट स्टेटसमध्ये कपात केली आहे.
Feb 10, 2023, 01:18 PM ISTGautam Adani : कॉलेज ड्रॉपआउट आहेत गौतम अदानी...कुटुंबातील इतर सदस्य किती शिकलेत ?
Gautam Adani : गौतम अदानी यांनी बॅचलर डिग्री इन कॉमर्स साठी गुजरात युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला पण दुसऱ्याच वर्षी ड्रॉपआऊट होऊन ते बाहेर पडले आणि थेट मुंबईला आले..
Feb 9, 2023, 12:10 PM ISTAdani Enterprise: झुकेगा नहीं... हिंडनबर्गचा पंच खिळखिळा? शेअर बाजारात अदानी 'सुपर से भी उपर'
Hindenburg vs Adani: हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रुपची अवस्था कशी झाली हे आपण सर्वांनीच पाहिले परंतु आता जी बातमी समोर येते आहे त्यानं तुम्हालाच धक्का बसेल. आता अदानींच्या धक्कानंतर अवघ्या काही दिवसातच गौतम अदानीं सावरताना दिसत आहेत.
Feb 8, 2023, 01:19 PM ISTAdani Issue: अदानी प्रकरणावरुन राहुल गांधी आणि भाजपा आमने-सामने
Ravishankar Prasad on Rahul Gandhi allegation
Feb 7, 2023, 07:45 PM IST