adani

अदानी समुहाची आजपर्यंतची सर्वात मोठी डील; या शेअर्सची दमदार उसळी

 Holcim ही सध्या अल्ट्राटेक सिमेंट नंतर भारतीय बाजारपेठेतील दुसरी सर्वात मोठी सिमेंट कंपनी आहे. अदानी समूहाच्या या दोन सिमेंट कंपन्या विकत घेतल्यानंतर ती भारतासारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत एका झटक्यात नंबर-2 सिमेंट कंपनी बनली आहे.

May 17, 2022, 07:18 AM IST

YOGI 2.0 : योगी आदित्यनाथ यांचा उद्या शपथविधी सोहळा, अंबानी-अदानींपासून बॉलिवूडपर्यंत 'या' दिग्गजांना निमंत्रण

योगी आदित्यनाथ उद्या, 25 मार्च रोजी लखनौमध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. हा सोहळा भव्य दिव्य करण्याचा भाजपचा प्रयत्न

Mar 24, 2022, 07:52 PM IST

Electricity Bill Reduce : वीजबिल कमी करायचंय? फक्त वापरा 'ही' एक Trick

वीजबिलाचा वाढीव आकडा येण्याआधी ही बातमी प्राधान्यानं वाचा 

Mar 21, 2022, 10:26 AM IST
Adani Acquire Sadbhav Infra It Is Network Of Border Checkpost Across Maharashtra PT1M4S

Video | राज्याच्या व्यापारी मार्गावरही अदानींचा ताबा

Adani Acquire Sadbhav Infra It Is Network Of Border Checkpost Across Maharashtra

Aug 17, 2021, 09:05 AM IST

केंद्र सरकार अदानींवर मेहेरबान; चर्चेविनाच विमानतळांची कंत्राटे बहाल

विमानतळ प्राधिकरणाअंतर्गत येणाऱ्या विमानतळांच्या आधुनिकीकरणाबाबत याचिका दाखल

Mar 9, 2019, 01:32 PM IST

धारावीची झोपडपट्टी इतिहासजमा?, लवकरच ७० हजार नवी घरे

मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेला धारावीचा परिसर लवकरच कात टाकेल, असे दिसते.

Jan 17, 2019, 11:10 AM IST

इंधनानंतर आता वीज दरवाढीचा शॉक

एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असतानाच आता महाराष्ट्रातल्या ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक लागणार आहे.

Sep 12, 2018, 10:58 PM IST

अखेर रिलायन्स एनर्जी अदानींच्या ताब्यात

तोट्यात असलेली रिलायन्स एनर्जी ही कंपनी तब्बल 18,800 कोटी रुपयांना अदानी गृपने विकत घेतली आहे.

Dec 22, 2017, 02:58 PM IST

‘अदानी एण्टरप्राइझेस’ला ऑस्ट्रेलियात झटका, नागरिकांची निदर्शने, कोळसा खाणीला विरोध

‘अदानी एण्टरप्राइझेस’ही भारतातील एक बडी आंतरराष्ट्रीय कंपनी. या कंपनीविरोधात ऑस्ट्रेलियात मोठी निदर्शने सुरू आहेत. कंपनीच्या प्रस्तावित कारमायकेल कोळसा खाणीविरोधात ही निदर्शने सुरू आहेत.

Oct 8, 2017, 10:42 AM IST

काँग्रेसला धक्का: जयंती नटराजन यांचा ना'राजीनामा'

काँग्रेस आता पूर्वीसारखा पक्ष राहिलेला नाही, पक्षात घुसमट होत असून अशा वातावरणात काम करता येणार नाही, असं सांगत माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.  

Jan 30, 2015, 02:27 PM IST