aditya thackeray

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी; उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना हाय कोर्टाचे आदेश

Maharashtra Political News :  राजकारणातून मोठी बातमी. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना मानहानी प्रकरणी दिल्ली हाय कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या याचिकेवरील सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Mar 28, 2023, 12:44 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान 'पुडी', शंभूराज देसाईंनी गोगावलेंना दिलेल्या 'त्या' पुडीत काय?

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. आज अनेक मुद्यांवर विधीमंडळात चर्चा झाली, पण एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मंत्री शंभूराज देसाई यांनी भरत गोगावलेंना एक पुडी दिली. त्या पुडीत काय होतं याची चर्चा झाली आहे. 

Mar 24, 2023, 08:52 PM IST
Aditya Thackeray Raj Thackeray Celebrated GudiPadva PT1M50S

VIDEO | मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत

Aditya Thackeray Raj Thackeray Celebrated GudiPadva

Mar 22, 2023, 02:35 PM IST
Aditya Thackeray On Jaisinghania Uddhav Thackeray Photo Getting Viral PT1M10S

Aditya Thackeray on Sheetal Mhatre: शीतल म्हात्रेंच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओवर आदित्य ठाकरेंनी केलं भाष्य, म्हणाले "इतका घाणेरडा, गलिच्छ...."

Aditya Thackeray on Sheetal Mhatre: शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्या व्हायरल व्हिडीओमुळे (Viral Video) राज्यात खळबळ उडाली आहे. शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर (Thackeray Faction) आरोप केला असून त्यांनी व्हिडीओ मॉर्फ करुन व्हायरल केल्याचा दावा केला आहे. यावर आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली असून, शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. 

 

Mar 14, 2023, 06:26 PM IST

Sandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडेंवरील हल्लाप्रकरणी मोठी अपडेट

Sandeep Deshpande Attack : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांच्या जवळचे नेते संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्यानंतर एकच खळबळ माजली. तर दुसरीकडे हा नियोजित कट असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत. 

Mar 4, 2023, 07:34 AM IST

Sandeep Deshpande Attack : आदित्य ठाकरे, राऊत यांचा हल्ल्यामागे हात, मनसेचा गंभीर आरोप

Sandeep Deshpande Attack : मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande ) यांच्यावर झालेला हल्ला राजकीय हल्ला असण्याची शक्यता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. भाजपकडूनही यावर प्रतिक्रीया आली आहे. संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा भाजपने निषेध केला आहे. अत्यंत चुकीच्या पद्धतीने नेत्यांवर हल्ला होत असून, मलाही धमक्या आल्या आहेत अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे. 

Mar 3, 2023, 11:03 AM IST

Maharashtra Politics : उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे फोटो चोरीला, लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून तक्रार केली आहे. चोरीला गेलेल्या फोटोंचा तपास व्हावा अशी मागणी विनायक राऊत यांनी पत्र लिहून केली आहे

Mar 2, 2023, 12:59 PM IST