Champions Trophy 2025 पूर्वी मोठा वाद, इंग्लंडचा 'या' टीम विरुद्ध खेळण्यास नकार, पाकिस्तान पुन्हा पेचात
Champions Trophy 2025 : फेब्रुवारी - मार्च दरम्यान पाकिस्तानच्या विविध शहरांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खेळवली जाणार आहे.
Jan 8, 2025, 01:04 PM ISTPAK vs SA : पाकिस्तानच्या पराभवानं टीम इंडियाला बसला धक्का; साऊथ अफ्रिकेच्या विजयाने सेमीफायनलचं गणित फिरलं!
Pakistan Semifinal qualification scenario : तब्बल 24 वर्षानंतर साऊथ अफ्रिकेने पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्यामुळे पाकिस्तानची सेमीफायनलची (Points Table 2023 World Cup) शक्यता 21% वरून 7% पर्यंत कमी झाली आहे. अशातच आता पाकिस्तानच्या पराभवामुळे टीम इंडियाला देखील मोठा धक्का बसला आहे. कसं ते पाहुया...
Oct 27, 2023, 11:33 PM ISTWorld Cup 2023 : न्यूझीलंडने फिरवलं वर्ल्ड कपचं पारडं; Points Table मध्ये मोठा उलटफेर!
World Cup 2023 Points Table : न्यूझीलंडने 11 व्या सामन्यात (NZ vs BAN) बांगलादेशचा पराभव केला. त्यानंतर आता पॉईंट्स टेबलमध्ये मोठे उलटफेर झाल्याचं दिसून आलं आहे.
Oct 13, 2023, 11:21 PM ISTCricket World Cup : क्रिकेटचा महाकुंभ अवघा 4 दिवसावर; पाहा 10 संघांची फायनल लिस्ट!
Cricket World Cup squad : येत्या 4 दिवसात क्रिकेटच्या महाकुंभाला म्हणजेच वर्ल्ड कप 2023 ला सुरूवात होणार आहे. वर्ल्ड कप टीममध्ये कोण बाजी मारणार? याचं उत्तर टीम सिलेक्शनमधून मिळू शकतं.
Oct 1, 2023, 08:10 PM ISTAsia Cup : विराट कोहलीच्या 71 व्या शतकाचं 1966 व्या वर्षाशी खास कनेक्शन, जाणून घ्या
1966 व वर्ष आणि विराटच्या 71 व्या शतकाचा संबंध काय? 'त्या' व्हायरल फोटोत लपलंय तरी काय रहस्य, हा फोटो पाहून तुम्हीच सांगा
Sep 10, 2022, 02:53 PM ISTDhanashree verma आणि yuzvendra chahal च्या नात्यावर रोहितचा पत्रकाराला सवाल, VIDEO होतोय व्हायरल
जेव्हा रोहित शर्मा पत्रकार बनतो, पत्रकारांनाच विचारतो धनश्री आणि चहलच्या नात्याबाबत, व्हिडिओ पाहिलात का?
Aug 27, 2022, 04:35 PM IST'मी मानसिकदृष्ट्या...',मेंटल हेल्थवर Virat Kohli चं मोठ विधान
मेंटल हेल्थच्या प्रश्नावर Virat Kohli ने मौन सोडलं! ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
Aug 27, 2022, 02:22 PM ISTAsia Cup 2022 : मैदानात कट्टर प्रतिस्पर्धी, मात्र 'या' गोष्टीसाठी एकत्र दोन्ही संघाचे खेळाडू
Asia Cup 2022 च्या महामुकाबल्याआधी 2 कट्टर शेजारी संघ एकत्र, या कृतीने खेळाडूंनी जिंकली मनं
Aug 27, 2022, 01:08 PM IST
तालिबानचं आणखी एक नवीन फर्मान; महिला टीव्ही अँकरर्सवर घातले बंधन
अफगाणिस्तानचा ताबा घेणारे तालिबान जनतेसाठी नवनवीन फर्मान काढतं असतं. आता पुन्हा एकदा तालिबानने नवीन फर्मान काढलेय.
May 22, 2022, 10:44 PM ISTVideo | अफगाणिस्तानमध्ये तालिबानीचा नवा फतवा, महिलांच्या वेशभूषेवरुन नवा नियम
Afganistan Taliban New rules
May 8, 2022, 08:50 PM ISTमशिदीमध्ये भीषण बॉम्बस्फोट, काबूल हादरलं 10 जणांनी गमवला जीव
Afganistan Kabul Bomb Blast
Apr 30, 2022, 07:25 AM ISTतालिबानच्या मुद्द्यावर भारताने घेतला मोठा निर्णय, पाकिस्तानला करणार चारी मुंड्या चित
भारताने अफगाणिस्तानवर एक मोठा पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 5, 2021, 06:32 PM ISTअफगाणिस्तानात नवा संघर्ष, तालिबान आणि ISIS मध्ये भीषण चकमक
अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य आल्यानंतर नवीन युद्ध सुरू झाले आहे. आता अफगाणिस्तानमध्ये तालिबान (Taliban) आणि इसिस (ISis) समोरासमोर आहेत. अफगाणिस्तानच्या उत्तर परवान प्रांताची राजधानी छारीकारमध्ये तालिबान आणि इसिस यांच्यात झालेल्या स्वतंत्र चकमकीत किमान 20 तालिबान ठार झाल्याची माहिती आहे.
Oct 2, 2021, 07:36 PM IST'आम्ही पण मुस्लीम, आमच्याकडून शिका'; या देशाने तालिबानला झापलं
कतारचे परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांनी युरोपीयन परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेफ बोरेल यांच्याशी पत्रकार परिषदेत चर्चा केली आणि अफगाणिस्तानात मुलींच्या शिक्षणावर घातलेली बंदी निराशाजनक असल्याचे म्हटले
Oct 1, 2021, 10:39 PM ISTसुसाईड बॉम्बरची ट्रेनिंग देणाऱ्याला तालिबानने बनवलं महत्त्वाच्या खात्याचा मंत्री
तालिबानने अफगाणिस्तानात सरकार स्थापनेची घोषणा केली आहे. या सरकारचे अनेक मंत्री त्यांच्या अत्यंत वादग्रस्त व्यक्तिचित्रांमुळे वादात आहेत.
Sep 8, 2021, 08:45 PM IST