अफगाणिस्तानात भारतीय दूतावासाजवळ हल्ला
अफगाणिस्तानातील मजार-ए-शरीफ शहरात भारतीय दूतावासाजवळ हल्ला झालाय. यात दोन अतिरेक्यांना ठार मारण्यात आल्याचं समजतंय.
Jan 4, 2016, 08:25 AM ISTपंतप्रधान मोदींचं अफगाणिस्तानातलं भाषण..
पंतप्रधान मोदींचं अफगाणिस्तानातलं भाषण..
Dec 25, 2015, 01:41 PM IST'तापी' गॅस पाईपलाइन शिलान्यास समारोह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2015, 08:54 AM ISTउत्तरेला भूकंप: पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील मृतांचा आकडा २६० वर
Oct 27, 2015, 02:01 PM ISTआयसीसी ट्वेन्टी-ट्वेन्टी : अफगाणिस्तान Vs हाँगकाँग
आयसीसी ट्वेन्टी -२० LIVE: अफगाणिस्तान Vs हाँगकाँग
afganistan Vs Hongkong
Mar 18, 2014, 03:38 PM ISTमोबाईल `टीचर`च्या भूमिकेत, देणार शिक्षणाचे धडे
काही मुस्लीम देशांमध्ये मुलींना शिक्षण घेण्यास बंदी करण्यात आली आहे. तर तालिबानने महिलांनी शिक्षण घेवू नये म्हणून फतवा काढला आहे. मात्र, अफगाणिस्तानने नामी युक्ती शोधून काढली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण देण्यासाठी मोबाईलचा वापर केला आहे. आता मोबाईल टीचर असणार आहेत.
Dec 13, 2012, 01:16 PM ISTभारताच्या विजयाचा `श्रीगणेशा`
टी-20 वर्ल्ड कपमध्ये सलामीच्या लढतीत दुबळ्या अफगाणिस्तानविरुद्ध विजयासाठी टीम इंडियाला चांगलाच घाम गाळावा लागला. भारतानं अफगाणिस्तानविरुद्ध 23 रन्सने विजय मिळवला असला तरी बॅट्समन आणि बॉलर्सची कामगिरी निराशाजनकच होती. टी-20 वर्ल्ड कपचा पहिल्याच लढतीत लिंबुटिबू अफगाणीस्ताननं टीम इंडियाला विजयासाठी चांगलंच झुंजवलं...
Sep 19, 2012, 11:41 PM ISTभारतीय दूतावासाबाहेर स्फोट
अफगाणिस्तानमधील भारतीय दूतावासाबाहेर काही वेळापूर्वीच एक स्फोट झाला आहे. अफगाणिस्तानमधील पूर्व भागात असणाऱ्या जलालाबाद मधील भारतीय वाणिज्य दूतावासाबाहेर एक मोठा स्फोट झाल्याचे समजते.
Mar 29, 2012, 12:29 PM IST'अफु'ची आफत!
अफगाणिस्तानची एक जुनी ओळखही आहे. याच अफगाणिस्तानात जगभर पसरलेल्या हेरॉईनचं मूळ याच देशात आहे.
Feb 28, 2012, 06:25 PM ISTकुराण जाळल्याप्रकरणी ओबामांनी मागितली माफी
तीन दिवसांपूर्वी अफगाणिस्तानात अमेरिकन सैनिकांनी कुराणाच्या प्रती जाळल्या होत्या त्याविरोधात चालू असलेल्या आंदोलनात आत्तापर्यंत १५ लोकांचा मृत्यू झाला आहे. बराक ओबामा यांनी याप्रकरणी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करजई यांना पत्र लिहून माफी मागितली आहे.
Feb 24, 2012, 05:26 PM ISTओह 'माय' गॉड !
अफगाणिस्तानमधल्या एका महिलेनं एका वेळी सहा बाळांना जन्म दिलाय. २२ वर्षांची सार गुल हिनं तीन मुलगे आणि तीन मुलींना जन्म दिला आहे. डिलिव्हरीनंतर सहाही मुलांची तब्येत उत्तम आहे.
Jan 27, 2012, 09:44 PM ISTतालिबानी शवांची विटंबना करणाऱ्यांची चौकशी
सध्या वेगवेगळ्या वेबसाईट्सवर दिसणाऱ्या व्हिडिओंमध्ये अमेरिकन मरीन सैनिक अफगाणिस्तानमधल्या तालिबान्यांच्या प्रेतांवर लघवी करताना चित्रित करण्यात आले आहेत. या घटनेचा मुस्लिम गटांनी कडाडून निषेध केला आहे.
Jan 12, 2012, 10:37 PM ISTअफगाणी नागरिकाला आधार 'आधार कार्डचा'
गेल्या अनेक वर्षांपासून नागपुरात अवैधपणे राहणाऱ्या अफगाणिस्तानच्या एका नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. बशीर शाह असं या अफगाणी नागरिकाचं नाव असून त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड सापडल्यानं खळबळ उडाली आहे.
Jan 9, 2012, 01:05 PM ISTअमेरिकन सैन्य २०१४नंतरही अफगाणिस्तानातच?
२०१४ या वर्षापर्यंतच सैन्य ठेवण्याची मर्यादा देण्यात आली असली, तरी त्यानंतरही अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैनिक तैनात असण्याची शक्यता अमेरिकन सैन्याच्या एका प्रमुख लष्करी अधिकाऱ्याने दिली आहे.
Dec 21, 2011, 05:36 PM IST