after delivery

प्रसूतीनंतर किती दिवसांनी येते नियमित मासिक पाळी?

Periods After Delivery: प्रसूतीनंतर पुन्हा नियमित मासिक पाळी सुरू होण्याची प्रक्रिया खूप वेगळी असते. त्यात महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. 

Sep 26, 2024, 02:12 PM IST

डिलीव्हरीनंतरचे पोटावर स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी घरगुती उपाय!

 गर्भधारणेच्या काळात स्त्रीला अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं.

Aug 20, 2021, 10:20 AM IST

गरोदरपणात किंवा डिलिव्हरीनंतर कोरोनाची लस घेता येते का? तज्ज्ञांनी केलं स्पष्ट

लस घेण्याबाबत अजूनही अनेकांमध्ये गैरसमज आहेत. महिलांच्या बाबतीत अनेकांना वेगवेगळे प्रश्न आहेत. ज्याची उत्तरं तज्ज्ञांनी दिली आहेत.

May 23, 2021, 06:38 PM IST

प्रसुतीनंतर अल्पवयीन मुलीवरील बलात्कार उघड

कल्याण पश्चिमेला अल्पवयीन मुलीवर काही महिन्यापूर्वी अज्ञात व्यक्तीने बलात्कार केल्याचा प्रकार घडला होता. या 17 वर्षीय पीडित मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलीने शुक्रवारी रात्री एका लहान मुलाला जन्म दिला आहे.  

Aug 22, 2016, 05:12 PM IST