गुटखा खाऊन घरभर पिचकाऱ्या मारत होती पत्नी, पतीने पोलीस स्टेशन गाठत मांडलं गाऱ्हाणं; पोलीसही हैराण
उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे एक पती पोलीस ठाण्यात पोहोचला असता त्याची तक्रार ऐकून पोलीस कर्मचारी चक्रावले. कारण त्याची तक्रार गुटख्याचं व्यसन असणाऱ्या पत्नीविरोधात होती.
Dec 25, 2023, 03:23 PM IST
फेसबुकवरचा मित्र चाकू घेऊन लग्न झालेल्या महिलेच्या घरात घुसला..पुढे झालं ते धक्कादायक..
UP Crime: आरोपी मनोजने पत्नीच्या छाती आणि हातावर चाकूने वार केले.
Dec 14, 2023, 12:31 PM IST'येथे प्रदर्शन भरवू नका....', शहीद अधिकाऱ्याच्या रडणाऱ्या आईसह फोटो काढल्यानंतर मंत्र्याने दिलं स्पष्टीकरण
उत्तर प्रदेश सरकारमधील उच्च शिक्षणमंत्री योगेंद्र उपाध्याय यांनी आग्रा येथील घटनाक्रमावर स्पष्टीकरण दिलं आहे. शहीद कॅप्टन शुभम गुप्ता यांची आई रडत असतानाही योगेंद्र उपाध्याय यांनी त्यांच्या हाती चेक देत फोटो काढल्याने टीका झाली होती.
Nov 26, 2023, 02:36 PM IST
Video : ताजमहाल पाहताना वडिलांना हार्ट अटॅक! मुलाने असं काही केलं की वाचला बापाचा जीव
Uttar Pradesh Agra: हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका पर्यटकाने हा घटनाक्रम आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला असून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Nov 16, 2023, 05:08 PM IST'आम्ही वर्षभर रडत राहिलो, पण त्याने...'; ब्रह्मकुमारी आश्रमात सख्ख्या बहिणींची आत्महत्या
UP Crime : उत्तर प्रदेशात ब्रह्मा कुमारी आश्रमात राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींनी शुक्रवारी गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दोन्ही बहिणींनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून नातेवाईकांना पाठवली होती. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.
Nov 11, 2023, 01:57 PM ISTशाहजहांची 'ती' शेवटची इच्छा, जी औरंगजेब पूर्ण करू शकला नाही
Mughal emperor Shah jahan last vow : शाहजहांची शेवटची इच्छा होती की त्याला मृत्यूनंतर ताजमहालच्या समोरच्या महताब बागेत दफन करावं. मात्र, औरंगजेबने इच्छापूर्ती न करता शाहजहांला ताजमहलमध्येच दफन केलं.
Oct 17, 2023, 02:43 PM ISTधावत्या ट्रेनमध्ये आईचं लक्ष फोनकडे, मुलगी टॉयलेट सीटमध्ये अडकली; मग...
Trending News In Marathi: आईच्या निष्काळजीपणा चार वर्षांच्या चिमुकलीच्या जीवावर बेतला असता. आईचे फोनमध्ये लक्ष असताना मुलीवर मात्र संकट ओढावले होते.
Aug 18, 2023, 06:31 PM ISTदेशातील 11 प्रसिद्ध मशिद; सुंदर कारागिरी, स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना
भारत प्रत्येक धर्माच्या ऐतिहासिक वास्तूंनी भरलेला आहे. भारतील देवळांप्रमाणेच मशिदी देखील तितक्या सुंदर आहेत. अनेक मशिदी या सुंदर कारागिरी, स्थापत्य आणि कलात्मकतेसाठी ओळखल्या जातात.त्यामुळे वर्षभर पर्यटक येथे येत असतात.
Jul 21, 2023, 05:09 PM ISTदिल्ली बुडाली, पण ताजमहाल नाही; रहस्य की आणखी काही? जाणून घ्या
Delhi Floods : संपूर्ण दिल्लीमध्ये यमुनेच्या पाण्याचा शिरकाव झाला असून अनेक रस्ते आणि महत्त्वाचे भाग जलमय झाले. इतकंच काय, तर लाल किल्ल्यालाही या पाण्याचा स्पर्श झाला. पण....
Jul 18, 2023, 08:50 AM IST
ATM मधून 5 पट अधिक रक्कम निघू लागली; लागली लांबच लांब रांग; 5 चे 25 घेऊन अनेक बेपत्ता
ATM Dispenses 5 Times More Amount: एका व्यक्तीला 1 हजार काढताना 5 हजार मिळाल्याने हा प्रकार समोर आला अन् नंतर या एटीएमबाहेर रांगच लागली. मात्र बँकेला हे समजेपर्यंत फार उशीर झाला होता.
Jun 23, 2023, 05:24 PM ISTRs 2000 Notes: 2 हजारांच्या नोटा बदलून घेताना Fake Notes मधून SBI ला गंडवलं! 2.85 कोटी जमा करताना...
Rs 2000 Note Exchange: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या निर्देशानुसार 23 मेपासून सर्वच बँकांमध्ये नागरिकांनी 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून दिल्या जात आहे. नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये गर्दी झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
May 26, 2023, 01:36 PM ISTCrime News: पोपटामुळे मृत मालकिणीला 9 वर्षांनी मिळाला न्याय! दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
Pet Parrot Revealed Who Killed Owner: न्यायालयाने या प्रकरणामध्ये पोपटाची साक्ष ग्राह्य धरली. या पोपटामुळेच आधी घरच्यांना आणि नंतर पोलिसांना आरोपींची नावं समजली आणि तपासाला वेग आला. या प्रकरणामध्ये आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
Mar 24, 2023, 02:28 PM ISTVideo | आग्रा किल्ल्यात शिवजयंती सोहळा रंगणार!
Agra Fort Ground Report Preparation For Celebrating Shiv Jayanti For First Time
Feb 19, 2023, 02:00 PM ISTVideo | आग्रा किल्ल्यात शिवजयंती सोहळा रंगणार!
Agra Fort Ground Report Preparation For Celebrating Shiv Jayanti For First Time
Feb 19, 2023, 01:55 PM ISTCrime News : मित्रांनी दारु प्यायची पैज लावली अन् केसाने गळा कापला...
Crime News : जयसिंग त्या दिवशी 60 हजार रुपये घेऊन घरातून निघाला होता. मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही. यानंतर तो बेशुद्ध असल्याचे आम्हाला कळल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले. पण त्याचा मृत्यू झाला होता अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली
Feb 13, 2023, 06:32 PM IST