agra

फक्त मुमताज नाही, ताजमहलमध्ये शहाजहांच्या आणखी तीन बेगमसुद्धा दफन

Tajmahal Facts : काय आहेत त्याच्या या तीन बेगमची नावं? जाणून घ्या... 

 

Jan 9, 2025, 12:54 PM IST

चहावाल्याला बाप बनवून शोरुममध्ये बसवलं; नंतर टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने स्पोर्ट्स बाईक घेऊन झाला फरार

आग्र्यात बाईक शोरुममध्ये पोहोचलेला तरुण टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने बाईक घेऊन फरार झाला. त्याने एका चहावाल्याला आपला बाप बनवून शोरुममध्ये बसवून ठेवलं होतं. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. 

 

Nov 7, 2024, 02:21 PM IST

ताजमहालाचा Sunset View कायमचा बंद; कारण ठरला एक सर्वसामान्य शेतकरी

Taj Mahal Sunset View point : No Entry! ताजमहालाच्या अप्रतिम व्ह्यू पॉईंटवर पर्यटकांना प्रवेश निषिद्ध; एका शेतकऱ्यामुळं....

 

Nov 5, 2024, 12:41 PM IST

ताजमहाल किती वेळा विकला गेला होता? कोणी केला होता व्यवहार?

ताजमहाल आतापर्यंत तीन वेळा विकला गेला आहे असे तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकलं असेल पण यामागचं नेमकं सत्य काय याविषयी जाणून घेऊयात. 

Oct 1, 2024, 05:15 PM IST

लग्नानंतर 40 दिवसात पतीने फक्त 6 वेळा आंघोळ केली, बाकीच्या वेळी...पत्नीने मागितला घटस्फोट

Ajab Gajab : घटस्फोटाचं एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. पती आंघोळ करत नसल्याने पत्नीने त्याच्याकडे घटस्फोट मागितला आहे. लग्नाला चाळीस दिवस झाले असून या दिवसात पतीने केवळ सहा दिवस आंघोळ केली. यामुळे आजार होण्याची भीती महिलेने व्यक्त केली आहे. 

Sep 17, 2024, 09:38 PM IST

परदेशी महिलेने ताजमहलसमोर फोटो काढला, नंतर लिहिलं Don't Travel to India... तरी होतंय कौतुक

Trending News : भारत दौऱ्यावर आलेल्या एका महिला पर्यटकाच्या पोस्टने खळबळ उडाली आहे. ही महिला स्वित्झर्लंडची असून ती इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सर आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तीने भारत दौऱ्यातील अनेक फोटो शेअर केले आहेत. 

Aug 28, 2024, 08:23 PM IST

'माझ्या बलात्काऱ्याला अटक करा', रस्त्यावर तरुणीचा आक्रोश, पोलिसांनी वेड्यांच्या रुग्णालयात पाठवलं, म्हणाले...

पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे 11 ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी आरोपी जम्मूमध्ये आहेत सांगत अटक केली नव्हती.

 

Aug 28, 2024, 06:47 PM IST

बाईकवरुन तरुणीचा पाठलाग, अश्लील चाळे करत घेरलं, पुढच्या क्षणी स्कुटीला पाय लावला अन्...; पोलीस म्हणाले 'आम्ही...'

बाईकस्वार तरुणांनी कित्येक किलोमीटरपर्यंत तरुणीचा पाठलाग केला. यादरम्यान ते सतत तिची छेड काढत होते. यादरम्यान त्यांनी स्कुटीला पाय लावून तिला खाली पाडण्याचाही प्रयत्न केला. 

 

Aug 19, 2024, 07:37 PM IST

तीन मुलांची आई, अविवाहित तरुणावर प्रेम जडले; त्याने लग्नाला नकार देताच तिने अ‍ॅसिड...

Crime News In Marathi: तीन मुलांच्या आईचे तरुणावर प्रेम जडले. मात्र त्याने लग्नाला नकार देताच तिने केले भयानक कृत्य 

Jul 30, 2024, 09:20 AM IST

सासू पडली सूनेच्या प्रेमात! समलैंगिक संबंधांसाठी सासूचा दबाव, पतीने मित्राकडे पाठवलं अन् मग...

सासूने सूनेवर समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. एवढंच नाही तर हुंड्यासाठी पतीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. धक्कादायक म्हणजे मुलाच्या जन्मानंतर तो दुसऱ्याचा आहे असा आरोप केला. 

Jun 26, 2024, 01:41 PM IST

अश्लील Video बनवून मुलाकडून ब्लॅकमेलिंग! मित्रांबरोबर संबंध ठेवायला लावले; आरोपीच्या आईने सर्वांना व्हिडीओ...

मुलाने मित्रांसोबत तिच्यावर अतिप्रसंग केला आणि त्यानंतर मुलाच्या आईने तर हद्द पार केली. मुलाचा प्रताप कळूनही तिला शिक्षा करण्याऐवजी तिच्यावरील अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल करेल असं सांगून धमकी देत होती.

 

Jun 1, 2024, 11:11 AM IST

नशेचे औषध देऊन नवऱ्याचे हात-पाय बेडला बांधले अन्...; पत्नीचा क्रूरपणा पाहून बसेल धक्का

Trending News In Marathi: पत्नीने पतीचे हात-पाय बेडला बांधले, नंतर त्याला बॅटने मारहाण केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे

May 31, 2024, 02:48 PM IST

पलंगावर 500-500 च्या नोटांचे बंडल, बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती पाहून आयटी अधिकारी थक्क, मोजणी अजूनही सुरूच...

Income Tax Raid in Agra: आयकर विभागाने आगरामधील तीन बूटांच्या व्यापाऱ्यांवर छापे टाकले त्याशिवाय गेल्या काही काळात 100 हून अधिक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. बुटांच्या व्यापारी आणि त्याच्या संबंधित लोकांवर छापे टाकल्यावर अफाट संपत्ती पाहून आयटी अधिकारी अवाक् झाले आहेत.

May 20, 2024, 11:25 AM IST

पुतण्याचा काकीवर जडला जीव; सर्वजण उडवाचे खिल्ली! काकाने बहाण्याने बोलावून पुढे जे केलं ते धक्कादायक

Agra Crime:  कुटुंबीय आणि इतर लोक माझी खिल्ली उडवत असत. त्यामुळे आपण टोकाचे पाऊल उचलल्याचे लक्ष्मणने पोलिसांना सांगितले. 

Apr 23, 2024, 04:23 PM IST