agra

त्या दोघांचा शेवट सैराटसारखा झाला ?

उत्तर प्रदेशच्या आग्र्यामध्ये प्रेमी युगुलाचा मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ माजली आहे.

May 15, 2016, 07:01 PM IST

गर्मीतून वाचण्यासाठी घेतलं कोल्ड ड्रिंक आणि जीव धोक्यात

उन्हाळ्याच्या दिवसांत गर्मीपासून वाचण्यासाठी किंवा घशाची कोरड थांबवण्यासाठी जर तुम्ही कोल्ड ड्रिंक घेत असाल तर सावधान... कारण कोल्ड ड्रिंक पिणंही कदाचित तुम्हाला महागात पडू शकतं.

Apr 19, 2016, 04:07 PM IST

देशात आजपासून धावणार 'गतिमान एक्सप्रेस', जाणून घ्या या खास ७ गोष्टी!

नवी दिल्ली : देशात बुलेट ट्रेनचे वारे वाहत असताना देशातील सर्वात वेगवान रेल्वे आज मंगळवारपासून दिल्ली ते आग्रा दरम्यान धावणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. या सुपर फास्ट ट्रेनची खास सात वैशिष्ट्य आहेत.

Apr 5, 2016, 09:28 AM IST

ताज महालच्या मिनाराचा घुमट कोसळला?

आग्रा : जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या आग्र्यातील ताज महालच्या चार मिनारांपैकी एकाचा घुमट सोमवारी सकाळी कोसळल्याची घटना घडली आहे. 

Mar 29, 2016, 10:56 AM IST

पेट्रोलवर धावणारी सायकल, १ लिटरमध्ये २०० किमी अंतर

एक लिटर पेट्रोलमध्ये चक्क २०० किमी अंतर ताशी ३५ वेगाने सायकल चालू शकते का? याचे उत्तर हो असेच आहे. आग्रा येथील पाच विद्यार्थ्यांनी पेट्रोलवर धावणारी सायकल तयार केलेय. त्यासाठी शेतात औषध मारण्यासाठी लागणाऱ्या मशिनचा वापर केलाय.

Feb 6, 2016, 11:13 AM IST

१२ हजार उमेदवारांनी दिली परीक्षा आणि पास झाले २० हजार

एखाद्या परीक्षेत सर्वच्या सर्व विद्यार्थ्यी पास झाल्याचे आपण ऐकले आहे. मात्र परीक्षा देणाऱ्यांपेक्षाही पास होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? बी.आर. आंबेडकर युनिर्व्हसिटीत हा प्रकार घडलाय. या युनिर्व्हसिटीत नुकतीच बीएडची परीक्षा झाली. 

Dec 13, 2015, 12:18 PM IST

अडवाणींनी पाककडून दाऊदला मागितल्याने आग्रा शांती चर्चा निष्फळ - कसुरी

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद महमूद कसुरू यांनी आग्र्यामध्ये झालेली शांती चर्चा निष्फळ ठरण्याला भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना जबाबदार धरले आहे. अडवाणी यांनी दाऊद इब्राहिमला भारताकडे सोपविण्याची मागणी केली होती, त्यामुळे आग्र्यातील शांती बैठक रूळावरून घसरल्याचा खुलासा कसुरी यांनी केला आहे. 

Oct 15, 2015, 01:27 PM IST

आग्रा : 'चमत्कारी औषध' घेण्यासाठी लोकांची झुंबड

आग्रातील ककरैठा गावात अंधविश्वासाचा एका मेळा भरला आहे. आपले बिघडलेले काम करण्यासाठी एका २९ वर्षाच्या बाबाकडून एक 'चमत्कारी काढा' पिण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. 

Oct 5, 2015, 09:43 PM IST

व्हॉट्सअॅपवर कमेंट, तरूणाला चौकात केली फाशी देण्याची तयारी

 उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका तरूणाने धार्मिक भावना दुखावणारी विचित्र कमेंट टाकणे खूप महागात पडले. त्या युवकाला एका चौकात फाशी देण्याची तयारी सुरू झाल्याचा आणखी धक्कादायक प्रकार त्यानंतर घडला. 

Sep 4, 2015, 05:37 PM IST

आग्र्याच्या कुंटणखान्यातून २१ मुलींची सुटका

आग्र्याच्या कुंटणखान्यातून २१ मुलींची सुटका

Aug 5, 2015, 10:28 AM IST

उघड्यावर लघुशंका करणाऱ्या १०९ जणांना अटक

देशात प्रथमच आग्रा येथे रेल्वे स्थानकावर उघड्यावर लघूशंका करणाऱ्या 109 लोकांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. आग्रा विभागीय पोलिसांनी ही कारवाई केली.

Jun 28, 2015, 11:52 PM IST

देशभरातून परत मागवला जाणार डेटॉल, कोलगेटवरही कारवाईची शक्यता

 ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवत औषध प्रशासनाने डेटॉलवर कारवाईची तयारी चालवली आहे. 2014 मध्ये आग्रामध्ये घेतलेल्या सॅम्पलचे वजन कमी असल्याची तक्रार आल्यावर प्रशासनाने कंपनीला नोटीस पाठवली असून त्या बॅचमधील सर्व माल परत मागवण्याची तयारी करत आहे. सोबतच कोलगेटवरही कारवाईची तयारी केली जातेय.

Jun 22, 2015, 06:09 PM IST

यमुना एक्सप्रेसवेवर एअरफोर्स विमानाचं यशस्वी लँडिंग!

मथुरेच्या यमुना एक्स्प्रेसवेवर यशस्वीरित्या एअरफोर्स एअरक्राफ्ट लँडिंग चाचणी यशस्वीरित्या पार पडली. भारतात पहिल्यांदाच रनवे व्यतिरिक्त रस्त्यावर विमान उतरवण्याचा हा प्रयत्न करण्यात आला. 

May 21, 2015, 10:21 AM IST