KKR vs SRH Head to head : कोण मिळवणार फायनलचं तिकीट? सनरायझर्स घेणार केकेआरचा बदला?
KKR vs SRH head to head : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या क्वालिफायर 1 मध्ये टेबल-टॉपर कोलकाता नाइट रायडर्सचा सामना (Qualifier-1) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे.
May 21, 2024, 12:40 AM ISTVIDEO | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
Mumbai Ahmedabad National Highway Massive Traffic Jam
May 16, 2024, 05:40 PM ISTअमित शाह फेक व्हिडिओ प्रकरणात मोठी कारवाई, काँग्रेस आणि आपच्या दोघांना अटक
Amit Shah Fake Video Case : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतलं असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. हे दोघंही काँग्रेस आणि आपशी जोडले गेलेले आहेत.
Apr 30, 2024, 02:02 PM ISTGT vs SRH : अहमदाबादच्या मैदानावर पॅट कमिन्सचा गेम, साई सुदर्शनची 'इम्पॅक्ट' खेळी
GT vs SRH, IPL 2024 : डेव्हिड मिलरने 27 बॉलमध्ये 44 धावांची खेळी करून गुजरातची नाव विजयाच्या किनाऱ्यावर लगावली. गुजरातनं 163 धावांचं लक्ष्य 19.1 षटकांत 3 गडी गमावून गाठलं.
Mar 31, 2024, 07:01 PM ISTपॅट कमिन्सने काढली रोहितच्या जखमेवरची खपली, वर्ल्ड कप फायनलची आठवण काढत म्हणाला...
IPL 2024 : गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद (GT vs SRH) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जात आहे. टॉसच्या वेळी बोलत असताना, हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने असं काही भाष्य केलंय की, ज्याने भारतीय क्रिकेट फॅन्सचे जुनी जखम पून्हा एकदा ताजी झाली.
Mar 31, 2024, 06:40 PM ISTGT vs MI : शुभमन गिलची गोड सुरूवात, हार्दिक पांड्या फेल; मुंबई इंडियन्सकडून 11 वर्षांची परंपरा कायम!
IPL 2024, GT vs MI : गुजरात टायटन्सने दिलेलं 169 धावांचं लक्ष्य मुंबईसमोर किरकोळ वाटत होतं. मात्र, गुजरातने मुंबई इंडियन्सच्या पारड्यातला विजय खेचून आणला. अशाप्रकारे शुभमन गिलने (Shubhman Gill) कॅप्टन्सीच्या करियरची गोड सुरूवात केली आहे.
Mar 24, 2024, 11:26 PM ISTमुंबईकर घरांच्या EMI वर खर्च करतात 'अर्धा पगार'; घर खरेदीसाठी परवडणारं शहर कोणतं?
Mumbai News : मुंबईत घर घेतलेली बरीच कुटुंबे ही त्यांच्या उत्पन्नातील अर्धा पगार हा गृहकर्ज ईएमआयवर खर्च करत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे मुंबईतील घरं ही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडवण्यासारखी नाहीत.
Dec 29, 2023, 01:28 PM ISTहैदराबादपेक्षा पुण्यात घरं स्वस्त; मुंबईचा तर विचारही पडेल महागात
Home affordability : गेल्या वर्षभरात गृहनिर्माण क्षेत्रात (Residential market in India) अनेक सकारात्मक बदल झाल्याचं पहायला मिळतंय. जर RBI ने 2024 मध्ये रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला तर मोठ्या प्रमाणावर गृहकर्जाच्या व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा आहे.
Dec 28, 2023, 03:50 PM ISTवर्ल्डकपमधल्या भारताच्या पराभवाचे दु:ख अधिकच गडद ; मोदी स्टेडिअमच्या खेळपट्टीबाबत ICC चे महत्त्वाचं विधान
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीला सरासरी म्हटले आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअमच्या याच खेळपट्टीवर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला होता.
Dec 8, 2023, 03:14 PM ISTसमुद्रातलं सोनं! गुजरातने राज्य माशाचा दर्जा दिलेल्या माशाच्या किमतीत तुमची युरोप टूर होईल
Ghol Fish Gujarat State : महागड्या आणि दुर्मिळ घोळ माशाला नुकतेच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचा राज्य मासा घोषित केले आहे. अहमदाबाद येथे आयोजित ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया 2023 मध्ये भूपेंद्र पटेल यांनी ही घोषणा केली.
Nov 24, 2023, 05:07 PM ISTविश्वविजेत्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ऑस्ट्रेलियात अशी वागणूक, Video पाहून धक्का बसेल
ICC World Cup 2023 : आयससी विश्वचषक स्पर्धा 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान भारताचा सहा विकेट राखून पराभव केला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने ही दमदार कामगिरी केली. या स्पर्धेनंतर पॅट कमिन्स मायदेशी परतला. पण तिथे त्याला मिळालेली वागणूक पाहून धक्का बसेल.
Nov 22, 2023, 02:34 PM ISTWorld Cup 2023 | सोलापुरात वर्ल्ड कप फिव्हर, पाहा काय म्हणतायत क्रिकेटप्रेमी
World Cup 2023 Fever In Kolhapur
Nov 19, 2023, 12:25 PM ISTWorld Cup 2023 | नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर 3 हजार पोलीस तैनात
World Cup 2023 India VS aus match security update Narendra Modi Stadium
Nov 19, 2023, 12:20 PM ISTWorld Cup 2023 | टीम इंडिया पोहोचली स्टेडियममध्ये
World Cup 2023 Arrive at Ahmedabad Narendra Modi Stadium
Nov 19, 2023, 12:05 PM ISTInd vs Aus 2023 : टीम इंडियाला चिअर करण्यासाठी Urvashi Rautela अहमदाबादमध्ये, फेवरेट क्रिकेटर कोण?
Urvashi Rautela on India vs Australia Final : आज 19 नोव्हेंबर टीम इंडिया आणि भारतासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. बॉलिवूड सेलेब्समध्ये देखील यांचा क्रेझ पाहायला मिळत आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेला टीम इंडियाला चिअर करायला अहमदाबादमध्ये पोहोचली आहे.
Nov 19, 2023, 11:16 AM IST