airtel

एअरटेलची पहिली पेमेंट बँक, देणार ७.२५ टक्के व्याज

एअरटेल या दूरसंचार कंपनीने देशातील पहिल्या पेमेंट बॅंकेची सुरूवात राजस्थानातून केली आहे. एप्रिल २०१६ मध्ये रिझर्व बॅंक इंडियाने एअरटेल पेमेंट बॅंकला अधिकृतरित्या परवाना दिला आहे.  

Nov 24, 2016, 08:21 PM IST

एअरटेलच्या 4G चा स्पीड सर्वात जास्त

भारतामध्ये एअरटेलच्या 4G चा स्पीड हा सर्वात जास्त आहे. ट्रायनं दिलेल्या रिपोर्टमध्ये ही गोष्ट समोर आली आहे.

Oct 21, 2016, 08:03 PM IST

भारतात जिओच्या 4जीचा स्पीड सर्वात कमी : ट्राय

रिलायन्स जिओचे सिम कार्ड घेण्याचा विचार असेल तर हे जरुर वाचा. ट्रायच्या नुकत्याच रिपोर्टनुसार इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत जिओच्या 4जी सर्व्हिसचा स्पीड सर्वात कमी असल्याची माहिती समोर आलीये.

Oct 21, 2016, 12:08 PM IST

एअरटेलचा आणखी एक धमाका, १४८ रुपयात अनलिमिटेड कॉल

 रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये सर्वात पुढे चालणारी कंपनी एअरटेलने पुन्हा एक धमाका केला आहे. एअरटेलने तीन महिन्यांच्या अनलिमिटेड इंटरनेटच्या ऑफरनंतर आता १४८ रुपयात अनलिमिटेड कॉलिंगची ऑफर दिली आहे. 

Oct 17, 2016, 06:33 PM IST

जिओनंतर आता एअरटेल देणार ३ महिने फ्री अनलिमिटेड इंटरनेट

रिलायन्स जिओने ३१ डिसेंबर पर्यंत फ्री कॉल आणि फ्री इंटरनेट देण्याची ऑफर दिली असताना आता या फ्री इंटरनेटच्या युद्धात एअरटेलने उडी घेतली आहे. आता एअरटेल आपल्या ग्राहकांना तीन महिने अनलिमिटेड हायस्पीड इंटरनेट देणार आहे. 

Oct 14, 2016, 07:24 PM IST

गुडन्यूज : एअरटेल युजरला मिळणार 25 रुपयांत 1 जीबी डेटा, पाहा कसे ते?

रिलायन्स जिओने मोफत सेवा सुरु केल्यानंतर डेटा प्राइस वॉर सुरु झालेय. आता एअरटेलने आणखी एक ऑफर आणली आहे. एअरटेलच्या ऑफरनुसार ग्राहकांने 249 रुपयांचे रिचार्ज करणे आवश्यक आहे. यामध्ये 10 जीबीचा 4 जी डेटा मिळेल. म्हणजेच तू 25 रुपयांत 1 जीबी इंटरनेट डेटा मिळेल.

Oct 6, 2016, 04:09 PM IST

एअरटेलचा 1,495 रुपयांमध्ये 30 GB 4G डेटा

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल आता नवी ऑफर घेऊन आली आहे.

Sep 23, 2016, 09:49 PM IST

स्मार्टफोन युजरसाठी खुशखबर, एअरटेल देतोय ५ जीबी फ्री डेटा, असे मिळवा...

 रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी या महिन्यात जिओची ४ जी सेवा लॉन्च केल्यानंतर सर्व जगातील टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये घबराट पसरली आहे. 

Sep 14, 2016, 06:04 PM IST

एअरटेलला धास्ती रिलायन्स जिओची

जिओच्या मोफत कॉल्सच्या त्सुनामीमुळे विविध नेटवर्कवर कसलाही वाईट परिणाम होऊ नये, यासाठी उपाययोजना करावी, यासाठी एअरटेलने ट्रायकडे धाव घेतली आहे.

Sep 11, 2016, 04:49 PM IST

103.5 कोटी भारतीय वापरतात मोबाईल, एअरटेलचे ग्राहक सर्वाधिक

भारतामध्ये तब्बल 103.5 कोटी नागरिक मोबाईल वापरत आहेत. ट्रायनं जून महिन्यापर्यंतची देशातली मोबाईल आणि लँडलाईन वापरणाऱ्यांची माहिती प्रसिद्ध केली आहे.

Sep 10, 2016, 09:46 PM IST

एअरटेल केवळ २९ रुपयांत देणार महिन्याचे इंटरनेट

    
    नवी दिल्ली :  पहिल्यांदा किंवा अधून मधून इंटरनेट वापरणाऱ्यांची गरज लक्षात घेऊन एअरटेलने मंगळवारी २९ रुपयात महिन्याचे इंटरनेटसाठी प्रीपेड डेटा पॅक बाजारात आणला आहे. 
    
    ३० दिवसाची वैधता असलेल्या या पॅकमध्ये ७५ एमबी २जी, ३जी किंवा ४ जी डेटा मिळणार आहे. 
    
    ग्राहक आता १ रुपया प्रतिदिन या हिशेबाने महिनाभर ऑनलाइन राहू शकतात.  

Sep 7, 2016, 06:48 PM IST

रिलायन्स जिओला एअरटेलचं प्रत्युत्तर, 135 MBPS पर्यंतचा इंटरनेट स्पीड

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल सज्ज झालं आहे.

Sep 3, 2016, 10:14 PM IST

मुकेश अंबानींच्या भाषणानंतर पाऊण तासात 13,800 कोटींचं नुकसान

रिलायन्स कंपनीने आपली 'जियो 4G' सेवा सामान्य ग्राहकांना उपलब्ध केली.

Sep 1, 2016, 08:09 PM IST

एअरटेलची जबरदस्त ऑफर, 51 रुपयांमध्ये वर्षभरासाठी 3G/4G इंटरनेट

रिलायन्स जिओला धक्का देण्यासाठी एअरटेलनं इंटरनेट डेटा प्लॅनची जबरदस्त ऑफर आणली आहे.

Aug 29, 2016, 04:12 PM IST

अवघ्या 250 रुपयांत 10 जीबी 4जी डेटा

सॅमसंगचा जे सिरीज मोबाईल घेणाऱ्यांसाठी एअरटेलने धमाकेदार ऑफर आणलीये. सॅमसंगच्या जे सीरिजमधील स्मार्टफोनसोबत यूझर्सने एअरटेलकडून अवघ्या 250 रुपयांत तब्बल 10 जीबी 4जी डेटा मिळणार आहे. 

Aug 21, 2016, 06:40 PM IST