aita

'₹45 लाख दिले तरच राष्ट्रीय संघातून खेळेन!' भारतीय खेळाडूची अट; म्हणाला, 'भविष्यात मी..'

India Player Demanded 45 Lakh Rs To Play For Country: या खेळाडूनेही आपली बाजू मांडली असून आपली मागणी कशी बरोबर आहे हे त्याने सांगितलं आहे. नेमकं या खेळाडूचं म्हणणं काय आहे आणि त्याने काय युक्तिवाद केला आहे पाहूयात...

Sep 21, 2024, 08:59 AM IST

टेनिस स्टार सानियाची ‘खेलरत्न’साठी शिफारस

विम्बल्डन टेनिसच्या महिला दुहेरी गटाचं जेतेपद पटकावून इतिहास रचणार्‍या भारताच्या सानिया मिर्झाची ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्यावतीनं ही शिफारस करण्यात आली असून आता या विषयीचा अंतिम निर्णय पुरस्कार समितीनं घ्यायचा आहे.

Aug 2, 2015, 09:37 AM IST

डेव्हिस कप : दुय्यम टीम निवडण्याची `आयटा`वर नामुष्की!

डेव्हिस कपमध्ये सहभागी होण्यापासून महेश भूपती, रोहन बोपन्ना, सोमदेव देवबर्मन आणि विष्णुवर्धन यांनी स्वत:ला दूर ठेवणंच पसंत केलंय. लिएंडर पेस हा एकमेव टेनिसपटू भारताच्या टेनिस टीममध्ये सहभागी झालाय.

Jan 11, 2013, 04:50 PM IST

एआयटीएचं घाणेरडं राजकारण, भूपती बरसला

दोन वर्षांची बंदी घातल्यानंतर टेनिसपटू महेश भूपतीनं एआयटीएवर जोरदार हल्लाबोल केलाय. बंदीचा निर्णय हा मीडियामार्फत आपल्यापर्यंत पोहचल्याचंही यावेळी भूपतीनं म्हटलंय.

Sep 18, 2012, 05:52 PM IST

अखेर पेसची लंडन ऑलिंपिकमधून माघार!

टेनिसमध्ये मानापमानची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही आहे. कमी रँकिंग असलेला जोडीदार दिल्याने टेनिसपटू लिअँडर पेसने लंडन ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. ऑल इंडिया टेनिस फेडरेशनने घेतलेल्या निर्णयावर नाराज होत पेसने हा निर्णय घेतला आहे.

Jun 21, 2012, 07:56 PM IST

AITAचा निर्णय : पेस-भूपती जाणार, पण वेगवेगळे

ऑलिम्पिसाठी मेन्स डबल्स दोन टीम पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पेसची जोडी युवा विष्णू वर्धनसोबत करण्यात आली आहे. तर डबल्समधील दुसरी जोडी असणार आहे ते भूपती आणि बोपन्ना यांची दुसरी जोडी ऑलिम्पिकसाठी जाणार आहे.

Jun 21, 2012, 02:16 PM IST