'अजित पवारांवर टीका करु नका कारण...'; महाराष्ट्र BJP ची RSS ला कळकळीची विनंती
Maharashtra BJP Request To RSS: लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून वारंवार अजित पवार गटावर टीका झाल्याचं पाहायला मिळालं आहे. असं असतानाच आता थेट भाजपानेच अजित पवार गटासाठी आरएसएसकडे शब्द टाकला आहे.
Jul 24, 2024, 10:24 AM ISTमाझ्या सख्ख्या पुतण्याची चूक असली तरी...; अपघातानंतर अजित पवारांच्या आमदाराची पहिली प्रतिक्रिया
Pune Nashik Highway Manchar Accident: अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याने बेदरकारपणे कार चालवत दुचाकीस्वाराला चिरडले. यात एकाचा मृत्यू झाला आहे.
Jun 23, 2024, 11:40 AM ISTपुणे : अजित पवार गटातील आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडलं; जागीच मृत्यू
Pune Nashik Highway Manchar Accident: शनिवारी रात्री पुणे-नाशिक हायवेवर मंचरजवळ हा भीषण अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी पोलीस स्टेशनजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
Jun 23, 2024, 07:33 AM ISTविधानसभेत अजित पवार गट आणि वंचितची युती ? अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी सोबत यावं, अमोल मिटकरींचं वक्तव्य
Alliance of Ajit Pawar Group and Vanchit in the Legislative AssemblyAjit Pawar and Prakash Ambedkar should come along Amol Mitkari's statement
Jun 22, 2024, 07:05 PM ISTअजित पवार महायुतीला नकोसे? आकडेवारी म्हणते BJP-शिंदेंसाठी अजितदादा 'निरुपयोगी'
Ajit Pawar Group Is Opposed From Mahayuti Parties: विधानसभेची निवडणूक तोंडावर असतानाच आता महायुतीमध्ये अजित पवारांना सोबत ठेवण्यावरुन मतमतांतरे असल्याचं समोर येत आहे.
Jun 18, 2024, 10:24 AM IST'आमच्या वाट्याला...', RSS च्या टीकेवरुन भुजबळांचा टोला; '400 पार'चा फटका बसल्याचाही दावा
Chhagan Bhujbal On RSS Comment Against Ajit Pawar Group: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपाला महाराष्ट्रात फटका बसल्याची टीका केली होती.
Jun 14, 2024, 02:54 PM ISTलोकसभा, राज्यसभा दोन्ही वेळेस तुमच्यावरच अन्याय का? भुजबळ म्हणाले, 'मला काही...'; घराणेशाहीवरही भाष्य
Chhagan Bhujbal On Denial Of Tickets: छगन भुजबळ यांनी लोकसभा निडवणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली. त्यानंतर त्यांनी राज्यसभेसाठीही उत्सुक असल्याचं म्हटलं होतं. मात्र दोन्ही वेळेस त्यांना तिकीट नाकारण्यात आलं.
Jun 14, 2024, 02:12 PM ISTशिंदेंना मिळणार तेवढ्याच जागा अजित पवार गटाला मिळणार का? छगन भुजबळ यांची मागणी मान्य होणार का?
राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.
Jun 10, 2024, 05:53 PM IST'..तर अजित पवार सरकारमधून बाहेर पडले असते'; फडणवीसांचा उल्लेख करत काँग्रेस नेत्याचा दावा
Ajit Pawar Group Exit Government Comment: अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षी मे महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा एक मोठा गट राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी झाला.
Jun 10, 2024, 02:37 PM ISTअजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होणार? घडाळ्याचे काटे उलटे फिरणार!
आज सकाळी अजित पवार गटाची चिंतन बैठक पार पडली. त्यावेळी पराभूत उमेदवारांसह अजित पवार गटाचे आमदार उपस्थित होते...मात्र सायंकाळी मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये अजित पवार गटाच्या पाच आमदारांनी दांडी मारली.
Jun 6, 2024, 09:08 PM ISTMaharastra Politics : भुजबळांच्या मनात नेमकं काय? महायुतीच्या विरोधातच भूमिका, अजितदादांना टेन्शन!
Maharastra Politics : भुजबळांच्या मनात नेमकं काय आहे याची चर्चा सध्या सुरू आहे. कारण मागच्या काही दिवसांमधील भुजबळांची (Chhagan Bhujbal) वक्तव्य ही महायुतीच्या विरोधातील आणि मविआला पाठिंबा दर्शवणारी आहेत.
May 31, 2024, 08:36 PM IST'बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस', 'मध्यरात्रीनंतरही बँक सुरु'; कारमध्ये 500 च्या नोटा
Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामतीमधील मतदानाच्या पूर्वसंध्येला मतदारसंघामध्ये पैसे वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत अनेक व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीत हा सारा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे.
May 7, 2024, 08:24 AM ISTरोहित पवारांना मोठा धक्का! कट्टर समर्थक अन् आहिल्यादेवींचे वंशज अजित पवार गटात
Ahmadnagar Loksabha Seat Rohit Pawar Supporter In Ajit Pawar Group
May 4, 2024, 04:05 PM ISTमी कशाला राष्ट्रवादी वाढवू, माझा नवरा भाजपचा आमदार आहे; अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य
धाराशिवच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील नव्या वादात सापडल्या आहेत. मी कशाला राष्ट्रवादी वाढवू असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
Apr 7, 2024, 06:21 PM IST'पवारांच्या नावाने मतं मागण्याचे दिवस राहिले नाहित' अढळराव पाटलांचे कोल्हेंना खडेबोल
The days of asking for votes in the name of Pawars are no more Adalrao Patals harsh words to amol Kolhe
Apr 2, 2024, 06:40 PM IST