ajit pawar

Ajit Pawar group insists for 80 seats-Sutra PT1M1S

80 जागांसाठी अजित पवार गट आग्रही-सूत्र

Ajit Pawar group insists for 80 seats-Sutra

Sep 18, 2024, 09:50 AM IST

स्ट्राईक रेट हेच जागावाटपाचे सूत्र ? 80 जागा लढवण्यावर अजित पवार यांचा आग्रह?

विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केलीय. स्ट्राईक रेट हेच जागावाटपाचे सूत्र  ठरल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अडचण होणार असल्यानं दादा सावध झालेत.

Sep 17, 2024, 10:46 PM IST

महायुतीच्या जागावाटपाचं सूत्र ठरलं? लोकसभेचा स्ट्राईक रेट ठरणार विधानसभेचा फॉर्म्युला

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीय. मात्र सर्वांचं लक्ष लागलंय ते जागावाटपाकडे.. यातच महायुतीच्या गोटातून जागावाटपासंदर्भात मोठी बातमी हाती येतेय

Sep 16, 2024, 09:23 PM IST

महाराष्ट्रात रंगीत राजकारण; अजित पवार यांच्या गुलाबी रंगावर एकनाथ शिंदे यांची टोलेबाजी

Maharashtra Politics : मला गुलाबी होण्याची गरज नाही.. माझ्या कपड्यांचा रंग पांढरा आहे असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. त्यानंतर नेत्यांमध्ये रंगांवरून जुपल्याचं पाहायला मिळतंय..

Sep 16, 2024, 05:48 PM IST

भाजपच्या बड्या नेत्यांच्या बैठकीत अजित पवारांबाबत अत्यंत महत्वाचा निर्णय; राजकीय वातावरण तापले

Maharashtra Politics : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा  मुंबई दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडलीय. आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेत नड्डा यांनी भाजपच्या नेत्यांना महत्त्वाचा सल्ला दिलाय.

Sep 14, 2024, 07:56 PM IST

'राज्यात दोनच साहेब, पवारसाहेब आणि बाळासाहेब' अजितदादा-कोल्हेंमध्ये साहेबांवरून जुंपली

Maharashtra Politics : अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात खडाजंगी रंगलीय. साहेब शब्दावरून या शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली. आपणच साहेब आहोत असं वक्तव्य अजितदादांनी केलं. त्यानंतर अमोल कोल्हेंनी त्यांना प्रत्युत्तर देत चिमटा काढलाय.

Sep 13, 2024, 08:33 PM IST