akhil akkineni

विभक्त झाल्यानंतरही Samantha नं नागा चैतन्यच्या भावाला वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा, म्हणाली...

Samantha Ruth Prabhu Wishes Ex-Husband Brother Akhil Akkineni: समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यचा घटस्फोट होऊन बराच काळ झाला आहे. तरी देखील ते एकमेकांच्या कुटुंबाशी जुळून आहेत. समंथानं Ex-Husband नागा चैतन्यचा भाऊ अखिल अक्कीनेनीला वाढदिवसाच्या निमित्तानं खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Apr 8, 2023, 06:21 PM IST

सामंथा-नागा पुन्हा एकत्र? अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमुळे एकच खळबळ

साऊथची सुपरहिट अभिनेत्री समंथा रुथ प्रभू नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Apr 9, 2022, 08:08 PM IST