akshay kumar

15 वर्षांपूर्वीचा अक्षय कुमारचा चित्रपट जो फ्लॉप व्हायला नको होता; आता OTT वर ठरतोय नंबर 1

Akshay Kumar Biggest Flop Film: एक काळ असा होता जेव्हा अक्षय कुमार हिंदी चित्रपटसृष्टीत हिट मशीन म्हणून ओळखला जायचा. तो ज्या चित्रपटात काम करायचा ते हिट व्हायचे आणि बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करायचे.  त्यामुळेच त्याला 'खिलाडी कुमार' म्हणून ओळखलं जायचं. पण नंतर त्याच्या करिअरला नजर लागली आणि बॉक्स ऑफिसवर फ्लॉप चित्रपटांचा सामना करावा लागला. असाच एक चित्रपट 15 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता, जो फ्लॉप झाला व्हायला नको होता.

 

Oct 21, 2024, 06:24 PM IST

अक्षय कुमारचे 'या' अभिनेत्रीसोबत होते अफेअर? कळताच ट्विंकल खन्नाने सोडले होते घर, काय आहे प्रकरण?

अक्षय कुमारबाबत दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी एक मोठा खुलासा केला आहे. अक्षय कुमारचे एका अभिनेत्रीसोबत अफेरच्या बातम्यांमुळे ट्विंकल खन्ना दुखावली होती. तिने घर देखील सोडले होते. 

Oct 20, 2024, 06:28 PM IST

...अन् रिक्षातून उतरल्यानंतर अक्षय कुमारने रिक्षावालीला दिले 10 हजार रुपये

Auto Driver Gets Rs 10000: तिला आधी आपल्या रिक्षामधून नेमकं कोण प्रवास करणार आहे याची काहीच कल्पना नव्हती मात्र जेव्हा तिने आपल्या या खास प्रवाशाला पाहिलं तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला.

Oct 16, 2024, 02:41 PM IST

अक्षय कुमारची 'ती' जाहिरात हटवण्याचा निर्णय, नेमकं काय कारण?

अक्षय कुमारची मोठ्या पडद्यावरील प्रसिद्ध जाहिरात ज्यामध्ये तो नंदूला सिगारेट ओढण्यापासून थांबवतो. ज्यामध्ये तो महिलांना पॅड खरेदी करण्याचा सल्लाही देत असतो. आता ही जाहिरात बंद करण्याचे आदेश दिल्याच्या बातम्या समोर येत आहेत. 

Oct 15, 2024, 07:01 PM IST

लग्नानंतर अभिनेत्री अभिनय का सोडतात? अक्षयने सांगितलं नेमकं कारण, म्हणाला 'तुमची फिगर...'

अक्षय कुमारने त्याच्या करिअरमध्ये अनेक अभिनेत्रीसोबत काम केलं आहे. दरम्यान, अभिनेत्याने विवाहित अभिनेत्रींना सल्ला देणारा व्हिडीओ शेअर केला आहे. 

Oct 9, 2024, 08:12 PM IST

ना अजय, ना अक्षय, ना टायगर श्रॉफ; Singham Again मध्ये दिसणार सर्वात मोठा सुपरस्टार; पण ट्रेलरमध्ये दाखवलाच नाही

Salman Khan in Singham 3: 'सिंघम अगेन'मध्ये कलाकारांची फौजच दिसणार आहे. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्याशिवाय आणखी एक मोठा चेहरा सिंघममध्ये झळकणार आहे. 

 

Oct 8, 2024, 02:08 PM IST

PHOTO: रणबीर-आलियाला मागे टाकत बॉलिवूडमधील 'हे' कपल बनले टॉप सेलिब्रिटी

TAM AdEx सेलिब्रिटी एंडोर्समेंटच्या अहवालात टॉप सेलिब्रिटी कपल म्हणून या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

Oct 8, 2024, 01:24 PM IST

350 कोटींचा बजेट! अजय देवगनपासून दीपिका पादुकोणपर्यंत.. Singham Again साठी कोणत्या स्टारने किती घेतली फी?

सिंघम अगेन सिनेमात काम करण्यासाठी या स्टार्सनी निर्मात्यांकडून किती फी घेतली? तुम्हाला माहिती आहे का?

Oct 7, 2024, 06:10 PM IST

Singham Again Trailer : बाजीराव सिंघम पुन्हा येतोय, पण सर्वांचं लक्ष लेडी सिंघम दीपिकावरच!

Singham Again Official Trailer : 'सिंघम अगेन' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित...

Oct 7, 2024, 02:13 PM IST

'मला वाटलं दरवाजा तोडेल,' रात्री 12 वाजता हिरोचा बेडरुममध्ये घुसण्याचा प्रयत्न; मल्लिका शेरावतचा धक्कादायक खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकताच अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. 

Oct 4, 2024, 01:59 PM IST

अक्षय कुमार आम्हाला डिनरला बोलवून झोपायला गेला; अभिनेत्याने केला खुलासा, 'ट्विंकल म्हणाली घरी जा...'

अक्षय कुमार हा वर्षभरात अनेक चित्रपट प्रदर्शित करत असतो.  तो वेळेचा पक्का आहे. तो नेहमी वेळेवर झोपतो आणि फिटनेसची पूर्ण काळजी घेतो. 

Sep 21, 2024, 06:13 PM IST

अक्षय कुमारचा 'भूत बंगला' चित्रपट हिट होणार! ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेले 'हे' 3 कलाकार देणार नवी दिशा

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमारला बऱ्याच दिवसांपासून एकही मोठा चित्रपट मिळत नाहीये. त्याचे शेवटचे 6-7 चित्रपट फ्लॉप झाले आहेत. सध्या तो त्याच्या 'भूत बंगला' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात एका नवीन अभिनेत्याचाही प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे. जो अक्षय कुमारच्या या चित्रपटासाठी नवीन दिशा देऊ शकतो. 

Sep 12, 2024, 12:33 PM IST

बी ग्रेड टॅग, 14 फ्लॉप चित्रपट; 1500 रुपयांसाठी बनला होता वेटर, आज हा अभिनेता 2500 कोटींचा मालक

Entertainment :  लाखो लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या या अभिनेत्याला झगमगत्या दुनियेत खूप संघर्ष करावा लागला. कधी वेटर तर कधी शिपाई म्हणून त्याला काम करावं लागलं. आज फिल्मी जगतात अनेक उत्तमोत्तम चित्रपट देणारा हा अभिनेता बॉलिवूडचा राजा बनलाय. 

Sep 9, 2024, 09:43 AM IST

फ्लॉप चित्रपटांनंतर अक्षय कुमारचा नवीन चित्रपट, इन्स्टाग्रामवर शेअर केला व्हिडीओ; वाढदिवसाच्या दिवशी करणार घोषणा

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा वाढदिवस येत आहे आणि त्यानिमित्त तो एक मोठी घोषणा करणार आहे. ही घोषणा त्याच्या आगामी चित्रपटाशी संबंधित असेल. सध्या अभिनेत्याने एक इशारा दिला आहे. काय आहे तो इशारा? जाणून घ्या सविस्तर

Sep 7, 2024, 07:15 PM IST

'तुझा नेमका प्रॉब्लेम काय?', ....जेव्हा कंगना रणौतने अक्षय कुमारला सुनावलं, 'तुला एक मुलगी आहे'

आपल्याला अक्षय कुमारसह (Akshay Kumar) अनेक चित्रपटांची ऑफर करण्यात आली होती, मात्र आपल्याला या भूमिका योग्य वाटल्या नाहीत असा खुलासा बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) केला आहे. अक्षयने आपल्याकडे माझ्याशी काही समस्या आहे का? अशी विचारणा केली होती असंही कंगनाने सांगितलं आहे. 

 

Sep 3, 2024, 03:41 PM IST