akshay kumar

याला बोलतात मजबूत आहेर! अनंत अंबानी - राधिकाला मिळाली 3 कोटींची कार, प्राइवेट जेट, हेलिकॉप्टर, आलिशान घर अन्…

Anant-Radhika Wedding Gifts : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकट्या मुलगा अनंत आणि राधिक मर्चंट यांचा विवाह सोहळ्या अगदी भव्यदिव्य सुरुवात झाला. या सोहळ्याला देशविदेशातील मान्यवर मंडळी आली होती. बॉलिवूड कलाकारांसाठी जणू हे घरच लग्न होतं. लग्न म्हटलं की आहेर आलाच. तर या वऱ्हाड्यांनी वर-वधूला काय गिफ्ट दिलं असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. 

Jul 23, 2024, 10:09 AM IST

11 अफेअर, लग्नाशिवाय 24 व्या वर्षी बनली आई, आज 48 व्या वर्षी 15 वर्ष लहान Ex बॉयफ्रेंडसोबत पुन्हा पॅचअप?

Entertainment : ही अभिनेत्री तिच्या करिअरपेक्षा लव्ह लाइफमुळे कायम चर्चेत असते. वयाच्या 48 व्या वर्षी तिने लग्न न करण्याच कारण सांगितलंय. तर 15 वर्ष लहान Ex बॉयफ्रेंडसोबत तिने पुन्हा पॅचअप केलंय. 

Jul 21, 2024, 04:10 PM IST

'सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यू' यादीतही विराट कोहली 'किंग', शाहरुख अन् 'या' तिघांना टाकलं मागे

Most Valuable Brand Celebrity in india : सेलिब्रिटी ॲसेट ॲडव्हायझरी कंपनी क्रॉलने एका अहवाल जारी केला आहे. त्यानुसार 2023 मध्ये भारतातील टॉप 5 सिलिब्रेटी कोण ठरलेत? याची नावं समोर आली आहेत. क्रिकेटचा किंग म्हटलं की अनेकांना एकच नाव आठवतं, ते म्हणजे विराट कोहली... मात्र, सिलिब्रेटीच्या यादीत देखील विराट कोहली किंग ठरलाय. 2023 मध्ये विराटची संपत्ती 22.79 मिलियन डॉलर (सुमारे 1,891 कोटी) आहे.

Jul 18, 2024, 06:47 PM IST

Sarfira Collection: सुंदर कथा, दमदार अभिनय, अक्षय कुमारच्या सरफिराची 4 दिवसांमध्ये किती कमाई?

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा सरफिरा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. शनिवार आणि रविवारी या चित्रपटाच्या कमाईमध्ये वाढ झाली होती. मात्र, जसजसे वीकेंड येऊ लागले तसतसे या चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण झाली आहे. 

Jul 16, 2024, 01:06 PM IST

सी ग्रेड चित्रपटातून पदार्पण, सलमान-शाहरुखची झाली हातापायी, आज आहे बॉलिवूडची टॉप अभिनेत्री

Katrina Kaif Birthday : आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिचा 16 जुलैला वाढदिवस आहे. सलमान खानसह अक्षय कुमारसह तिच्या अफेयरची चर्चा झाली होती. तिच्या बर्थ डे पार्टीत सलमान आणि शाहरुख खानच भांडण झालं होतं. 

Jul 15, 2024, 04:29 PM IST

... म्हणून अक्षय कुमारने चित्रपटात येण्यापूर्वी बदललं नाव

प्रसिद्ध अॅक्शन आणि विनोदी अभिनेता अक्षय कुमारने चित्रपटात येण्यापूर्वी बदललं नाव. काय आहे कारण? वाचा सविस्तर

Jul 14, 2024, 12:24 PM IST

'मी महालक्ष्मीचा घोडा...', वर्षाला 4 चित्रपट का करतोस विचारणाऱ्यांना अक्षय कुमारने अखेर दिलं उत्तर

बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'सरफिरा' (Sarfira) चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यानिमित्ताने अक्षय कुमारने वर्षाला 4 चित्रपट करत असल्याने टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. 

 

Jul 13, 2024, 02:32 PM IST

रोहित शर्माच्या बायोपिकमध्ये 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Team India : टीम इंडिया सध्या टी20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये खेळतेय. पण तुम्ही कधी विचार केला का टीम इंडियाच्या खेळाडूंवर बायोपिक नबला तर बॉलिवूडमधले कोणते अभिनेते त्यांची भूमिका साकारु शकतील. दिनेश कार्तिकने याचं उत्तर दिलं आहे. 

Jun 21, 2024, 09:15 PM IST

'तो माझ्या Love Interest ची भूमिका साकारणार असेल तर मी नक्की..'; सानिया मिर्झाच्या विधानाची चर्चा

Sania Mirza On Biopic And Her Love Interest Role: याच वर्षी अंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती घेतलेल्या सानियाचा काही महिन्यांपूर्वीच पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकबरोबर घटस्फोट झाला आहे. असं असतानाच आता सानियाने तिच्या लव्ह इन्ट्रेस्टच्या भूमिकेसंदर्भात सूचक विधान केलं आहे. सध्या सानियाचं हे विधान चर्चेत आहे.

Jun 11, 2024, 02:52 PM IST

सलमान-अक्षयने म्हटलं 'NO', अन् एक फ्लॉपस्टारचे नशीब चमकले, चित्रपटाने कमावले कोट्यवधी

Akshaye Khanna Movies: अक्षय खन्नाचा पहिलाच चित्रपट दणकून आपटला होता. मात्र, दुसरा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. 

May 30, 2024, 06:04 PM IST

PHOTO: अक्षय कुमार, जान्हवी कपूरसह 'या' कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकांचा शेवटचा आणि महत्त्वाच्या टप्प्यासाठी आज (20 मे) मतदान होत आहे. यात महाराष्ट्रातील 13 जागांवर मतदान पार पडत आहे. तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक बॉलिवूडसह मराठी कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला. 

May 20, 2024, 10:15 AM IST

Loksabha Election 2024 : भारतीय नागरिकत्त्वं मिळाल्यानंतर अक्षय कुमारनं पहिल्यांदाच बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election 2024 : खिलाडी कुमारनं इतकी वर्षे केलं नव्हतं मतदान. पहिल्यांदाच हक्क बजावल्यानंतर काय आहे त्याची प्रतिक्रिया? पाहा Video 

 

May 20, 2024, 09:12 AM IST

Jolly LLB 3: अक्षय कुमार की अर्शद वारसी... खरा जॉली कोण? अभिनेत्यांनी शेअर केला मजेशीर VIDEO

Jolly LLB 3 Akshay Kumar and Arshad Warsi : 'जॉली एलएलबी 3' मध्ये अक्षय कुमार आणि अर्शद वारसी हे दोघेही दिसणार एकत्र...

May 2, 2024, 05:11 PM IST

सलग 25 फ्लॉपनंतर अक्षय कुमारच्या बुडत्या करिअरला सावरणार का प्रियदर्शन? पुन्हा एकत्र

Akshya Kumar and Priyadarshan : अक्षय कुमारच्या बुडत्या करिअर दिग्दर्शक प्रियदर्शन सावरणार! बऱ्याच वर्षांनंतर येणार एकत्र...

Apr 26, 2024, 02:50 PM IST

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमागे एक खान? ट्विंकल खन्नाला कॅब ड्रायव्हरने सांगितलं सत्य

Twinkle khanna on Sushant Singh Rajput : सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूला 4 वर्षे उलटून गेली तरी त्यांच्या मृत्यूचं गूढ अजून उलगडलेलं नाही. कॅब ड्रायव्हरने ट्विंकल खन्नाला या घटनेचं सत्य सांगितलं. अभिनेत्री म्हणाली की...

Apr 23, 2024, 03:00 PM IST