Dry Days Again | 'दारुविक्रीचा लॉकडाऊन' | या जिल्ह्यात दारु विक्री आतापासून बंद
ठाणे जिल्ह्यात दारु न विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे मद्यप्रेमींची अडचण होणार आहे.
Apr 2, 2021, 07:54 PM ISTकोव्हिड सेंटरमध्ये दारू आणि गांज्याची पार्टी; कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल
आता पुन्हा डोंबिवलीमधील सावळाराम क्रीडा संकुलातील कोव्हिड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांची रुग्णालयात गांजा आणि दारू पार्टी करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Mar 29, 2021, 09:52 AM IST'या' राज्यात दारु विक्रीत घट; किंमती कमी होण्याची शक्यता
दारुवर लावण्यात लावलेला 30 टक्के अतिरिक्त कर (Corona Tax) कमी करु शकत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
Aug 20, 2020, 10:47 AM ISTनवी दिल्ली | दारु ही अत्यावश्यक वस्तू नाही- सर्वोच्च न्यायालय
New Delhi Supreme Court On Alcohol Is Not An Essential Commodity
Jul 23, 2020, 01:55 PM ISTनागपूर | सॅनिटायझर पिऊन एकाचा मृत्यू
Nagpur,Gujrat Nagar Drink Santizer For Not Getting Alcohol
Jun 30, 2020, 11:10 PM ISTमद्यपींसाठी आनंदाची बातमी, या राज्यानं घेतलाय मोठा निर्णय
दिल्लीकर मद्यपींसाठी एक आनंदाची बातमी
Jun 8, 2020, 02:44 PM IST१४ मे पासून मद्याच्या होम डिलिव्हरीला परवानगी, पण...
ही परवानगी केवळ कोरोना संपेपर्यंतच असेल
May 12, 2020, 05:15 PM ISTलॉकडाऊनमध्ये झोमॅटो करणार दारूची होम डिलीवरी
दारूसाठी होणारी गर्दी पाहता सरकारने कोरोना टॅक्स लावण्याचा देखील निर्णय घेतला
May 7, 2020, 07:10 PM ISTव्हॉट्सएपवर अपॉईंटमेंट घेऊन मिळणार दारु खरेदीची वेळ
गर्दी टाळण्यासाठी वाईन शॉप मालकांची अनोखी शक्कल
May 6, 2020, 10:56 PM ISTदारुच्या दुकानांबाहेरील तरुणींविषयी राम गोपाल वर्मा असं काही म्हणाला की....
Coronavirusशी संपूर्ण देशाता लढा सुरु असतानाचा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. पहिल्या दोन टप्प्यांतील लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण झाला असला तरीही कोरोना काही नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळं शासनाकडून सावधगिरी म्हणून पुन्हा एकदा ल़ॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला. असं असलं तरीही या तिसऱ्या टप्प्यात काही नियम शिथिल करण्यात आले. ज्ययामध्ये दारुची दुकानं सशर्त खुली करण्याचीही परवानगी देण्यात आली.
May 5, 2020, 11:46 AM ISTदिल्ली | दारुवर स्पेशल कोरोना टॅक्स
Delhi Government Rise 70 Percent Tax On Alcohol
May 5, 2020, 10:00 AM ISTऔरंगाबादेत दारुची दुकानं उघडणार नाहीत
Aurangabad Wine Shops Will Not Open Till Further Notice
May 4, 2020, 03:55 PM ISTमुंबई| सायन-कोळीवाड्यात दारुसाठी लांबच लांब रांगा
Mumbai Sion Koliwada People Waiting In Long Que Outside Wine Shop To Open Without Social Distancing
May 4, 2020, 03:45 PM ISTमुंबई| राज्यातील दारुची दुकाने सुरु करण्याचा निर्णय अघोरी- मेधा पाटकर
Social Worker Medha Patkar And Paromita Goswami Oppose Government Decision Of Wine Shop
May 4, 2020, 03:35 PM IST