गडचिरोलीत २३ लाख रुपये किंमतीची दारू जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2016, 08:56 AM ISTप्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये दारू विकण्यावर बंदी
राज्यात प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये यापुढे मद्य मिळणार नाही, असं महाराष्ट्र सरकारनं मुंबई हायकोर्टाला सांगितलंय. एक एप्रिलपासून मद्य प्लास्टिकच्या बाटलीमध्ये विकण्यावर बंदी लागू होणार आहे.
Feb 2, 2016, 10:26 PM ISTमुंबईत दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांना बसणार चाप
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन पोलिसांनी प्रत्येक बारच्या बाहेर अल्को बुथ लावून ग्राहकानं किती दारू सेवन केलीय याचा शोध घेणार आहेत.
Jan 13, 2016, 09:32 AM ISTकोल्हापुरात दारु विरोधात अभिनव आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2015, 10:22 PM ISTठाण्यात तळीरामांवर पोलिसांची धडक कारवाई
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईचा जल्लोष असतो. मात्र, दारू ढोसणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केलेय. तशी गस्तच सुरुच ठेवली आहे.
Dec 31, 2015, 02:39 PM ISTबिहारमध्ये दारू बंदी, महाराष्ट्रात कधी?
बिहारमध्ये तिस-यांदा सत्तेवर आल्यावर नीतिश कुमारांनी धडाकेबाज निर्णय घेणार असल्याची चुणूक दाखवून दिलीय. नीतिशकुमार यांनी बिहारमध्ये दारूबंदीचा निर्णय जाहीर केलाय. यामुळं मात्र महाराष्ट्रात कधी दारूबंदी होणार याची चर्चा सुरू झालीय.
Nov 26, 2015, 06:50 PM ISTया ऑस्ट्रेलियन ओपनरनं सोडली दारू
ऑस्ट्रेलियन बॅट्समन डेविड वार्नरनं इंग्लंड विरुद्ध आगामी वनडे आणि टी-२० सीरिजदरम्यान दारूला हात लावणार नसल्याचं ठरवलंय. विशेष म्हणजे वार्नरनं स्वत:च ही बंदी लागू करून घेतलीय.
Aug 31, 2015, 12:02 PM ISTदारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या पोलीस पाटलाची हत्या
दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या पोलीस पाटलाची हत्या
Jul 3, 2015, 09:49 PM ISTदारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या पोलीस पाटलाची हत्या
दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या एका पोलीस पाटलाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडलीय. कारेगाव यावली गावचे पोलीस पाटील वीरेंद्र राठोड यांची दगडानं ठेचून हत्या करण्यात आलीय.
Jul 3, 2015, 03:39 PM ISTसोलापूर - दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 24, 2015, 08:41 PM ISTचालक दारू प्यायला असेल तर गाडीच सुरु होणार नाही!
अनेक जण नशेत गाडी चालवतात आणि अपघाताला निमंत्रण देतात. आता यापुढे दारु पिऊन होणारे अपघात टळणार आहे. कारण दारु प्यायलेला चालक आपली गाडीच सुरु करु शकणार नाही. गाडी सुरु करण्याचा प्रयत्न केला तरीही गाडी सुरुच होणार नाही.
Mar 12, 2015, 05:09 PM ISTतुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर स्क्रॅच पडले असतील तर...
तुमच्या स्मार्टफोनवर चुकून पाणी पडलं किंवा धूळ साचली असेल आणि तुम्हाला तो साफ करायचा असेल तर आम्ही सांगतोय तुम्हाला काही सोप्या टीप्स...
Feb 1, 2015, 09:02 PM ISTमुनगंटीवारांच्या घरी चला, दूध प्यायला...
मुनगंटीवारांच्या घरी चला, दूध प्यायला...
Jan 1, 2015, 08:50 PM ISTसलमान तेव्हा नशेतच होता, साक्षीदारामुळे सलमान अडचणीत
सलमान तेव्हा नशेतच होता, साक्षीदारामुळे सलमान अडचणीत
Dec 3, 2014, 09:53 PM ISTदोन पेग अल्कोहोल प्या आणि स्मरणशक्ती वाढवा!
वयाची साठावी ओलांडल्यानंतर दररोज दोन पेग दारू प्यायल्याने स्मरण शक्ती वाढते, असं संशोधकांच्या अभ्यासातून समोर आलंय.
Oct 24, 2014, 10:52 PM IST