ओखी वादळामुळे बीएमसीकडून अलर्ट जारी
ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनंही अलर्ट जारी केला आहे.
Dec 4, 2017, 09:06 PM ISTओखी वादळामुळे बीएमसीकडून अलर्ट जारी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 4, 2017, 08:37 PM ISTगोवा | गुजरात | गुजरात किनाऱ्यावर हलक्या सरींचा अंदाज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 4, 2017, 09:23 AM ISTइंडोनेशिया | बाली | ज्वालामुखी उद्रेकाचा पसिसीमेवर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 01:42 PM ISTभारत गॅसच्या निष्काळजीपणाचा कहर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 05:23 PM ISTमुंबई । मुंबईच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2017, 10:36 AM ISTनाशिक : रस्त्याने एकटे जाताना नेहमी सतर्क राहा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2017, 05:14 PM ISTसावधान, अतिउत्साही पर्यटन जीवावर बेतायच्या आधीच...
नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात सध्या पर्यटकांची रेलचेल आहे. वळणदार घाट आणि निसर्गरम्य परिसरात अतिउत्साही पर्यटकांमुळे आनंदाला गालबोट लागतंय. अपघातांचं प्रमाण वाढलंय. आठवड्याला दोन बळी जात आहेत.
Jul 26, 2017, 04:27 PM ISTमहाड बाजारपेठेत सावित्रीचे पाणी घुसले, सतर्कतेचा इशारा
रायगड जिल्ह्यात महाड पोलादपूर भागात जोरदार पाऊस सुरू आहे. महाडजवळून वाहणाऱ्या सावित्री नदीतली पाणीपातळी कमालीची वाढलीय. पुराचं पाणी महाड शहरात घुसलेय.
Jul 18, 2017, 11:15 PM ISTस्वाईन फ्ल्यूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना
स्वाईन फ्ल्यूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सूचना आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी राज्यातील जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी आणि संबंधित इतर अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून दिल्या. तसेच स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांसाठी आवश्यक औषधे कमी पडू नयेत, यासाठी स्थानिक पातळीवर औषध खरेदी तसेच आवश्यकता वाटल्यास खासगी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासही मान्यता दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Apr 16, 2017, 08:35 AM ISTमुंबई पोलिसांना दक्षतेचा इशारा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
लष्कर प्रमुखांनी जवानांना दिले अलर्ट राहण्याचे निर्देश
सीमेवर गेल्या काही दिवसांपासून तणाव आहे. यातच आता आर्मी चीफ जनरल दलबीर सिंह सुहाग यांनी आज LoC वर सीमा भागावरील सुरक्षेचा आढावा घेतला. याभागात त्यांनी जवानांना अलर्ट आणि आक्रमक राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यादरम्यान ते उधमपूर येथे देखील गेले आणि त्यांनी तेथे जवानांची भेट घेतली.
Nov 15, 2016, 07:54 PM ISTथरार पसरवण्यासाठी तिने पसरवली उरणची अफवा
पठाणी पेहरावात चार ते पाच जण संशयीतरित्या फिरताना पाहिल्याचं उरणमधल्या एका 12 वर्षांच्या मुलीनं सांगितलं होतं.
Sep 29, 2016, 08:50 PM ISTकोल्हापुरात सहाव्या दिवशीही संततधार, सतर्क राहण्याचे आदेश
जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशीही पावसाची संततधार सुरुच आहे. धरण क्षेत्रात सुरु असलेल्या दमदार पावसामुळे राधानगरी धरनाचे चार दरवाजे पुन्हा उघडले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेत.
Aug 5, 2016, 10:36 PM ISTपुढच्या ४८ तासांत मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस पडणार
भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या ४८ तासांत मुंबई आणि ठाणेकरांना मुसळधार पावसाला तोंड द्यावं लागणार आहे.
Aug 5, 2016, 01:01 PM IST