दहशतवादी हल्ल्याची धमकी : काय म्हटलंय 'त्या' पत्रात...
दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विमानतळांना हायअलर्ट जारी करण्यात आलेत.
Oct 24, 2014, 04:13 PM ISTअलर्ट : 'अल कायदा'च्या धमकीच्या व्हिडिओच्या चौकशीचे आदेश
‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेकडून मिळालेल्या धमकीच्या व्हिडिओच्या वास्तविकतेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. केंद्रीय गृह मंत्रालयानं हे आदेश दिलेत.
Sep 4, 2014, 02:19 PM ISTइबोला: दिल्लीत लायबेरियाहून आलेल्या 3 भारतीयांची तपासणी
इबोला प्रभावित लायबेरियाहून आज सकाळी नवी दिल्लीत पोहोचलेल्या तीन भारतीय नागरिकांना सर्वांपासून दूर ठेवून त्यांना तपासणीसाठी नेण्यात आलंय. लायबेरियाहून आज तब्बल 112 भारतीय देशात परत येतायेत. त्याच पार्श्वभूमिवर मुंबई आणि दिल्ली विमानतळांना अलर्ट करण्यात आलंय.
Aug 26, 2014, 01:28 PM ISTइबोला वायरसच्या धोक्याने भारत हादरला
चेन्नईमध्ये इबोला वायरसचा एक संशयित रूग्ण आढळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि देशातला प्रत्येक भागातला आरोग्य विभाग हादरला आहे. मुळात या रुग्णाला इबोला झालाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण छत्तीसगढ़मध्ये इबोला प्रकरणावर आरोग्य विभागाच्या दोन अधिकाऱ्य़ानी वेगवेगळे वक्तव्य दिले आहेत. या वरून असं दिसतं की आरोग्य विभाग याबाबत किती गंभीर आहे.
Aug 11, 2014, 08:17 PM ISTसावधान! जीवघेणा इबोला भारतामध्ये? चेन्नईत पहिला संशयित रुग्ण
संपूर्ण जगात दहशत माजवणाऱ्या इबोला रोगाचा संयशित भारतातही सापडल्याची शक्यता आहे. चेन्नईमध्ये सापडलेल्या या संशयित रूग्णाला चेन्नईच्या राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.
Aug 10, 2014, 02:07 PM IST
माळीण गाव : 'नासा'नं दिला होता 'पर्पल कोड' अलर्ट
पुण्याच्या माळीण गावात झालेल्या भूस्खलनात आपला जीव गमावणाऱ्यांची संख्या 129 वर पोहचलीय. पण, या घटनेनंतर एक भयंकर खुलासा समोर आलाय.
Aug 5, 2014, 12:06 PM IST‘मोटोरोला’चं नवीन अॅप... तुमच्या सुरक्षेसाठी!
मोटोरोलाचा ‘मोटो ई’ हा स्मार्टफोन सध्या चर्चेत आहे. केवळ एका दिवसात या फोननं चांगलीच लोकप्रियता मिळवलीय. त्याचं एक कारण म्हणजे ‘मोटो ई’मध्ये असणारं मोटोरोला ‘अलर्ट अॅप’.
May 14, 2014, 07:11 PM ISTसावधान! सायनमध्ये सीरियल मोलेस्टर सक्रीय
पश्चिम उपनगरात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा सीरियल मोलेस्टर आता दक्षिण मध्य मुंबईत सक्रिय झाला आहे. त्यानं सायनमध्ये १३ वर्षीय शाळकरी मुलीला आपलं लक्ष्य केलं आहे.
Apr 9, 2014, 04:56 PM ISTसावधान! रात्री नऊनंतर स्मार्टफोन वापरू नका!
स्मार्टफोनचा वापर करणारे व्हा सावधान... एका नव्या अभ्यासानुसार रात्री ९ वाजल्यानंतर स्मार्टफोनवर जास्त वापर करणाऱ्या लोकांच्या कार्यक्षमतेत आणि एकाग्रतेवर परिणाम होतो. तसंच त्याच्या नोकरीतील परफॉर्मन्सवर पण वाईट परिणाम होतो.
Jan 23, 2014, 07:47 PM ISTमुंबईत घातपाताची शक्यता; सावधानतेचा इशारा
गेल्या दोन आठवड्यांत विविध कारागृहातून पलायन केलेल्या अतिरेक्यांकडून मुंबईत घातपाताची तयारी सुरू असल्याची माहिती मिळतेय.
Oct 5, 2013, 06:28 PM ISTसावधान, तणावामुळे होते आयुष्य कमी
तुम्ही तणावग्रस्त आहात का? तर, हे वाचा आणि विचार करा.. कदाचित हाच तणाव तु्मच्या आजारपणाला तर कारणीभुत नाही ना? होय, लंडनमध्ये झालेल्या एका संशोधनांतर्गत हे सिद्ध झालय की तुम्ही जितका ताण घेणार त्याचा सरळ परिणाम तुमच्या शरीरावर होतो.
Jun 27, 2013, 07:48 PM ISTसायबर क्राईम, मोबाइल वापरताय सावधान.....
भारतातील मोबाइल फोन वापरणारे ५० टक्के लोक हे सुरक्षेच्या उपायाविनाच मोबाइल फोनचा वापर करीत आहेत.
Mar 13, 2013, 03:34 PM IST