alliance

तुझं माझं जमेना... युती आघाडीशिवाय करमेना

तुझं माझं जमेना... युती आघाडीशिवाय करमेना

Jan 12, 2017, 10:52 PM IST

युती - आघाडीची दारे खुली, पण राष्ट्रवादी, भाजपचा स्वबळाचा नारा!

निवडणूक जाहीर होण्यापूर्वी स्वबळाची भाषा करणाऱ्या सर्व पक्षांनी आता आघाडी-युतीबाबत चर्चा सुरू असल्याची घोषणा केली आहे. या निवडणुकीत युती-आघाडी होणार नाही अशी चर्चा सुरू असतानाच निवडणुका जाहीर होताच दोन्ही पातळीवर फोनवरून संपर्क करण्यापर्यंत युती-आघाडीची दारं खुली झाली आहेत.

Jan 12, 2017, 07:21 PM IST

राज ठाकरेंसोबत युतीबाबत उद्धव ठाकरेंची अजब प्रतिक्रिया

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपली एकला चालो रे ची भूमिका बदलत प्रस्ताव आल्यास युती करण्याचे संकेत दिले असले तरी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मनसेसोबत युती करणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी केवळ हात जोडून जय महाराष्ट्र अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 

Jan 10, 2017, 04:25 PM IST

...अन्यथा शिवसेनेसोबत युती नाही : मुख्यमंत्री फडणवीस

आगामी मुंबई महापालिकेत शिवसेना - भाजप युती होणार की नाही, याची चर्चा असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपची भूमिका शिवसेनेला मान्य असेल तर युतीचा विचार होईल, अन्यथा नाही, असे स्पष्ट संकेत फडणवीस यांनी दिलेत. त्यामुळे युती होण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

Dec 17, 2016, 07:48 PM IST

पुस्तक प्रकाशनावेळी 'युती'चं दर्शन

पुस्तक प्रकाशनावेळी 'युती'चं दर्शन

Dec 2, 2016, 09:28 PM IST

शिवसेना-भाजपची दिवाळी, नगरपालिका-नगरपरिषद निवडणुका एकत्र लढणार

आगामी नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुका भाजप-शिवसेनेनं एकसाथ लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Oct 27, 2016, 08:48 PM IST

नगरपालिका नगरपरिषद निवडणुकांमध्ये युतीचे संकेत

आगामी नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेची युती होण्याची शक्यता आहे.

Oct 27, 2016, 06:37 PM IST

'सन्मानपूर्वक युती झाली तर ठिक...'

'सन्मानपूर्वक युती झाली तर ठिक...'

Oct 21, 2016, 03:04 PM IST

'स्वाभिमान शिल्लक असेल तर युती तोडा'

शिवसेनेमध्ये स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी युती तोडावी असं थेट आव्हान विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलं आहे. 

Oct 20, 2016, 11:48 PM IST

युती-आघाडीच्या भानगडीत पडू नका : मुख्यमंत्री

युती-आघाडीच्या भानगडीत पडू नका, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. ते येथील प्रमुख पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. 

Oct 20, 2016, 11:45 PM IST