alliance

भाजप शिवसेनेसोबत युती करणार नाही : सोमय्या

भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युती तोडण्याचा पुनरूच्चार केला आहे.

Oct 13, 2016, 08:48 PM IST

हिम्मत असेल तर युती तोडा, उद्धव ठाकरेंचे भाजपला खुले आव्हान

आर्थिक निकषावर जमत नसेल तर जातीपातीवर आरक्षण द्या. त्याचवेळी अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपला खुले आव्हान दिले, हिम्मत असेल तर युती तोडा.

Oct 11, 2016, 09:29 PM IST

शिवसेना भाजपशी युती करायला उत्सुक - सूत्र

शिवसेना भाजपशी युती करायला उत्सुक - सूत्र

Sep 6, 2016, 06:46 PM IST

मुंबई महापालिकेसाठी शिवसेना-भाजप युती होणार?

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद सुरु आहेत. 

Aug 19, 2016, 09:51 AM IST

काँग्रेस-राष्ट्रवादी विधान परिषद निवडणूक एकत्र लढवणार

काँग्रेस-राष्ट्रवादी विधान परिषद निवडणूक एकत्र लढवणार

May 11, 2016, 10:07 PM IST

अखंड महाराष्ट्राच्या ठरावावर शिवसेना-भाजप युतीत तणाव

अखंड महाराष्ट्राच्या ठरावावर मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतरही शिवसेना ठाम राहली. त्यामुळे भाजपला शिवसेनेकडून कोंडी पकडण्याचा प्रयत्न झाल्याने अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी युतीत तणाव दिसून आलाय.

Apr 13, 2016, 03:19 PM IST

केडीएमसीतील युतीचा सत्ता फॉर्म्युला, कोणाकडे किती वर्ष पदे?

आमचाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महापौर बसणार असा दावा भाजपने केला होता. मात्र, त्यांना दुसऱ्या टर्ममधील एक वर्षाचे महापौरपद मिळणार आहे. तर शिवसेनेचा महापौर हा आता केडीएमसीत बसणार आहे. युतीचा सत्तेचा फॉर्म्युला निश्चित झाला आणि त्याच्यावर शिक्कामोर्तबही झाले. त्यामुळे युतीचा तिढा सुटला.

Nov 7, 2015, 08:05 PM IST

शिवसेना-भाजप युतीचा केडीएमसीतील सत्तेचा फॉर्म्युला निश्चित

आमचाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महापौर बसणार असा दावा भाजपने केला होता. मात्र, त्यांना दुसऱ्या टर्ममधील एक वर्षाचे महापौरपद मिळणार आहे. तर शिवसेनेचा महापौर हा आता केडीएमसीत बसणार आहे. युतीचा सत्तेचा फॉर्म्युला निश्चित झाला आणि त्याच्यावर शिक्कामोर्तबही झाले. त्यामुळे युतीचा तिढा सुटला.

Nov 7, 2015, 06:32 PM IST

भाजप-सेनेची 'कल्याण'मध्ये शिजली 'डाळ', मनसे 'उपाशी'

कल्याण-डोंबिवलीतील मतदारांनी कोणालाही स्पष्ट बहुमत न दिल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तेच्या 'खिचडी' भाजप आणि सेनेची 'डाळ' शिजली. दोघांनी युती करण्याचा निर्णय घेतल्याने मनसे मात्र कल्याणमध्ये उपाशीच राहणार असे दिसते आहे. 

Nov 6, 2015, 07:38 PM IST

कल्याण-डोंबिवलीत शिवसेना-भाजपची सत्ता, युतीबाबत एकमत

होय नाय होय म्हणत अखेर शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे केडीएमसीमध्ये शिवसेना-भाजपची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झालाय. 

Nov 6, 2015, 07:13 PM IST

कल्याण-डोंबिवलीत मनसे - भाजपची छुपी युती?

'कल्याण - डोंबिवली महानगर पालिकेत एक हाती सत्ता द्या' अशी गर्जना करुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीत वातावरण गरम केलय. पण, खरं पाहता फक्त ८७ जागा लढवणाऱ्या मनसेला सत्ता स्थापन करण्यासाठी मॅजिक फिगर ६१ जागा कशा मिळतील असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 

Oct 24, 2015, 11:31 PM IST