चेंगराचेंगरीतील मृत महिलेच्या कुटुंबाला अल्लू अर्जुन आणि चित्रपट निर्मात्यांकडून 2 कोटींची मदत
अल्लू अर्जुनच्या वडिलांनी बुधवारी तेलंगणा राज्य चित्रपट विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य निर्माते दिल राजू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चेंगराचेंगरी प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाला 2 कोटी रुपयांची मदत जाहीर केलीय.
Dec 25, 2024, 07:40 PM ISTचित्रपटाचा वाद घरादारापर्यंत पोहोचताच अल्लू अर्जुनचा मुलांपासून दुरावा; पत्नी दोन्ही लेकरांना घेऊन...
Allu Arjun : 'पुष्पा 2'च्या प्रदर्शनानंतर जसजशा या चित्रपटाच्या कमाईच्या बातम्या आल्या तसतसं काही वादांनीही डोकं वर काढलं.
Dec 23, 2024, 02:56 PM IST
'एकमेव चांगली गोष्ट ही आहे की...' मुख्यमंत्री रेड्डी यांच्या आरोपावर अल्लू अर्जुनची पहिली प्रतिक्रिया
Allu Arjun on CM's Allegations : अल्लू अर्जुननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चेंगराचेंगरीत दुखावत झालेल्या मुलाविषयी आणि मुख्यमंत्री रेड्डी यांच्या आरोपावर त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 22, 2024, 10:54 AM ISTआत्याचा नवरा चिरंजीवी, रामचरणशी काय नातं? अल्लू अर्जुनच्या कुटुंबात आहेत सगळेच सेलिब्रिटी
Allu Arjun Megastar Family : अल्लू अर्जुनच्या मेगास्टार कुटुंबाविषयी तुम्हाला माहितीये का?
Dec 14, 2024, 04:10 PM ISTPHOTO : अमिताभ, सलमान, रजनीकांत नाही, तर भारतात 42 वर्षांचा अभिनेता घेतो सर्वाधिक फी; एका भूमिकेसाठी 300 कोटींचं मानधन
'या' अभिनेत्याने भारतातील दिग्गज स्टार्सना मागे सर्वाधिक मानधन घेणारा ठरलाय. अमिताभ बच्चन, रजनीकांत, कमल हासन किंवा प्रभास हे तर सोडाच. या अभिनेत्याने फीच्या बाबतीत तीन खान म्हणजेच सलमान, आमिर आणि शाहरुख खान यांनाही मागे टाकलंय. कोण आहे तो अभिनेता पाहूयात.
Nov 22, 2024, 02:47 PM ISTOops! अल्लू अर्जूनच्या मुखी 'पुष्पा 2' चा डायलॉग? Leak झाला ना राव; पाहा video
Allu Arjun Pushpa 2 Dialogue Leak Video: अल्लू अर्जूनचे Allu Arjun Leak Video आपण सर्वच जण फॅन्स आहोत तेव्हा त्याच्या चित्रपटांची आपल्यालाही कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. अशाच आता त्यांच्या पुष्पा 2 या चित्रपटाची सर्वंच जण आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. परंतु या चित्रपटातील एक डायलॉग खुद्द अल्लू अर्जूनकडूनच लीक करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
Jul 22, 2023, 01:38 PM IST