'या' 6 लोकांनी चुकूनही बदाम खाऊ नये, अन्यथा...
Side Effects of Almonds : बदाम हे आरोग्य उत्तम असून त्याचा सेवनाने शरीरात उर्जा निर्माण होते. नियमित बदामाचे सेवन केल्यास आपल्याला अनेक फायदे होतात. दिवाळीत अनेक घरात सुका मेवा मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. पण 6 लोकांनी चुकूनही बदाम खाऊ नयेत. अन्यथा त्यांना आरोग्याची समस्या उद्भवू शकते.
Nov 14, 2023, 02:19 PM IST'या' लोकांनी चुकूनही बदाम खाऊ नयेत!
Side Effects of Almonds : बदाम हे निरोगी शरीरासाठी आणि मेंदूसाठी चांगलं मानले जाते. नियमित बदाम खाल्ल्यामुळे अनेक फायदा होतात. पण काही लोकांनी चुकूनही बदाम खाऊ नयेत. कारण यांच्यासाठी बदामाचं सेवन धोकादायक ठरु शकतं.
Oct 3, 2023, 04:47 PM ISTबदाम हा Cholesterol - Diabetes चा शत्रू, एम्सच्या डॉ. काय म्हणाले?
Almonds : ड्रायफूड खाण्याचे आरोग्यास अनेक फायदे होतात हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. बदाम खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती तेज होते. पण त्याशिवाय बदाम हे कोलेस्ट्रॉल-मधुमेहा सारख्या आजारांवर रामबाण उपाय असल्याचं एम्सच्या डॉक्टरांचं म्हण आहे.
Jul 31, 2023, 05:45 AM IST