अंबरनाथ | मृत मुलाला जिवंत करण्याचा वेडा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 09:18 PM ISTअंबरनाथमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद, लहान मुलांना चावा
शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद झाला असून पालिका मात्र यावर काहीही उपयोजना करत नाही. त्यामुळे लहान मुलांना कुत्रा चावण्याच्या घटना वाढल्या आहेत.
Oct 18, 2017, 01:37 PM ISTअंबरनाथ । भटक्या कुत्र्यांंचा उच्छाद, तक्रारींनंतरही पालिका ढिम्म
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 10:21 AM ISTपीकपाणी | अंबरनाथ : परतीच्या पावसाचा भातशेतीला फटका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
कल्याण - अंबरनाथ लोकलमध्ये टोळक्याचा राडा
लोकल ट्रेनमध्ये सीटवर बसण्याच्या वादातून राडा झालाय. कल्याणहून अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये हा प्रकार घडलाय.
Sep 8, 2017, 10:05 PM ISTकल्याणमध्ये लोकल ट्रेनमध्ये राडा (व्हिडिओ)
लोकलचा प्रवास हा काही मुंबईकरांना नवा नाही. त्यामध्ये होणारे वाद आणि किस्से हे देखील काही नवे नाही. असं सगळं असताना एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
Sep 8, 2017, 01:00 PM ISTअंबरनाथ जवळील कल्याण-बदलापूर महामार्ग पाण्याखाली
ऑगस्ट महिन्यात शेवटच्या आठवड्यात पावसाने मंगळवारी सगळ्याच शहरांना अक्षरशः झोडपून काढले. आज मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तो अंदाज खरा ठरला.
Aug 30, 2017, 01:32 AM ISTबलात्काराच्या घटनेनंतर चार दिवसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी
नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या एका विवाहितेवर बलात्काराच्या घटनेने अंबरनाथ शहर हादरलंय. ही घटना १४ ऑगस्टला रात्री घडली. धक्कादायक बाब म्हणजे या पीडित विवाहितेची वैद्यकीय तपासणी बलात्कार झाल्याच्या चार दिवसांनंतर म्हणजे १८ ऑगस्टला करण्यात आली. त्यामुळे पीडित विवाहितेच्या कुटुंबानं यात हलगर्जीपणाचा आरोप केलाय.
Aug 19, 2017, 09:10 PM ISTअंबरनाथ तत्कालीन मुख्याधिकारी निधी चौधरींवर गुन्हा
पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी निधी चौधरींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jul 29, 2017, 11:54 PM ISTअंबरनाथमध्ये कचऱ्यात सापडली आधारकार्ड
सध्या सगलीकडेच सरकारी कामांसाठी तसेच इतर अनेक कामांसाठी आधारकार्ड अनिवार्य झालेय. आधारकार्डला इतके महत्त्व असतानाही अंबरनाथमध्ये आधारकार्ड कचऱ्यामध्ये फेकल्याची घटना समोर आलीये.
Jul 15, 2017, 04:04 PM ISTपार्किंग जागेवर फ्लॅटचे बांधकाम, विकासकाविरोधात गुन्हा दाखल
पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागेवर अनधिकृतपणे फ्लॅट बांधून त्याची विक्री करणा-या बांधकाम व्यावसायिकाविरोधात अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Jun 21, 2017, 06:23 PM ISTअंबरनाथ - काम न करता ठेकेदारांची बिलं अदा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 19, 2017, 01:40 PM ISTअंबरनाथमध्ये एटीव्हीएम मशीनची तोडफोड
अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील एटीव्हीएम मशीनची एका समाजकंटकाने तोडफोड केल्याचा प्रकार समोर आलाय. काल रात्री १२ वाजण्याच्या सुमाराला हा प्रकार घडलाय. मात्र हा सर्व प्रकार रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झालाय.
May 29, 2017, 06:53 PM ISTअंबरनाथमध्ये वनविभागाकडून पक्ष्यांसाठी पाण्याची सोय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2017, 05:21 PM ISTऑनलाईन मागवलेल्या कॅमेऱ्याऐवजी आले साबण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews