Gautam Adani : अदानी ग्रुपला झटका, आता मुंबईतील धारावीचा पुनर्विकास बोंबलणार?
Mumbai Dharavi Redevelopment Project : मुंबईतील धारावीचा पुनर्विकास बोंबलणार अशी शक्यता आता वाटू लागली आहे. अदानी ग्रुपला झटक्यांवर झटके बसत असल्याने धारावीच्या विकासाचे काय होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. अदानी समूहाला धारवीच्या (Dharavi) पुनर्विकासाचे कंत्राट मिळाले आहे. आता अदानी अडचणीत आल्याने या प्रकल्पाचे काय होणार याची चर्चा सुरु झाली आहे.
Feb 3, 2023, 09:21 AM ISTAdani Group : अदानी यांना आणखी एक मोठा झटका, शेअर बाजार व्यवहारांवर करडी नजर
Share Market : अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या खरेदी विक्रीच्या प्रत्येक व्यवहारावर आता कटेकोर लक्ष असणार आहे. निर्बंध असणाऱ्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे असतील किंवा विकायचे असतील तर व्यवहार करणाऱ्या ट्रेडिंग अकाऊंटमध्ये व्यवहारासाठी आवश्यक असलेली 100 टक्के रक्कम जमा करणं बंधनकारक असेल.
Feb 3, 2023, 08:33 AM ISTBuy Call | दिवाळीच्या मुहूर्तावर करा दमदार स्टॉक्सची शॉपिंग, 30 टक्क्यांपर्यंत रिटर्न्सची क्षमता
सणासुदीच्या सिजनमध्ये शेअर बाजारात कमाई करण्यासाठी संधी निर्माण होत आहेत.
Oct 28, 2021, 10:10 AM IST