america

America Opened China Face On Uighur Muslims PT3M58S

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांचा पगार माहीत आहे का?

अमेरिकेत ( America) सत्ता पालट झाल्यानंतर नवे अध्यक्ष जो बायडेन ( Joe Biden) यांनी शपथ घेतली. ते अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष (President of America) झाले आहे. त्यामुळे आजपासून अमेरिकेत बायडेन पर्वाला सुरुवात झाली आहे.  

Jan 21, 2021, 02:29 PM IST

कोरोना नाही तर 'या' कारणामुळे अमेरिकेत पुन्हा लॉकडाऊन

अमेरिकेतील या शहरात कोणत्या कारणामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन करावा लागला?

Jan 20, 2021, 06:30 PM IST

अमेरिका-भारत तणाव, चीनला युद्धाची खुमखुमी

अमेरिका (America) आणि भारतासोबत (India) सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने (China) आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

Jan 6, 2021, 08:50 PM IST

ब्लडप्रेशर सांगणार तुमचं भविष्य ! अमेरिकेतील संशोधनात महत्त्वाची माहिती

 दोन्ही हातांचं ब्लडप्रेशर मोजणं ही सर्वात योग्य पद्धत असल्याचं तज्ज्ञ सांगतायत. 

Dec 24, 2020, 07:23 PM IST

जो बायडेन यांनी Live टीव्हीवर कोरोना लस टोचली, म्हणाले, 'आता घाबरून जाण्याची गरज नाही'

अमेरिकेचे (America) नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden ) यांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे.  

Dec 22, 2020, 08:51 AM IST

H-1B Visa : अमेरिकन कोर्टाचा डोनाल्ड ट्रम्प यांना दणका, भारतीयांसाठी चांगली बातमी

अमेरिकेत (America) काम करणाऱ्या भारतीयांसाठी (India) चांगली बातमी आहे. भारताच्या टेक प्रोफेशनल्ससाठी (Tech Professional) एक दिलासा देणारी बातमी आहे.  

Dec 2, 2020, 05:14 PM IST

ट्रम्प बेजबाबदार अध्यक्ष, त्यांच्यामुळे अमेरिकेबाबत जगात चुकीचा संदेश गेला: बायडेन

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बायडेन यांची जोरदार टीका

Nov 20, 2020, 09:18 AM IST
America Tested Hyperloop With Pune_s Tanmay Manjrekar As Engineer PT1M42S

पुणे । हायपरलूप : मुंबई ते पुणे फक्त २० मिनिटांत

America Tested Hyperloop With Pune_s Tanmay Manjrekar As Engineer

Nov 12, 2020, 12:10 PM IST