america

Niagara Falls Frozen : नायगरा धबधबा गोठला; खळाळून वाहणारं पाणी अधांतरी थांबलेलं कधी पाहिलंय का?

अमेरिका (America) आणि कॅनडामध्ये (Canada) आलेल्या हिमवादळामुळं (Snowfall) जनजीवन विस्कळीत झालेलं असतानाच याचे परिणाम आता याहीपलीकडे गेल्याचं पाहायला मिळत आहे. 

Dec 30, 2022, 08:13 AM IST

सावधान! लहान मुलांना जपा; आठवड्याभरात 48 हजार मुलांना कोरोना?

BF.7 या कोरोना व्हेरिएंटमुळे लहान मुलं कोरोनाच्या विळख्यात सापडतायत. त्यामुळे लहान मुलांमध्ये कोरोनाशी संबंधित लक्षणं दिसली तर दुर्लक्ष करु नका.

Dec 29, 2022, 09:44 PM IST

Coronavirus : बापरे...अमेरिकेत एका आठवड्यात सुमारे 48,000 मुलांना कोरोनाची लागण

Coronavirus in America : चीन आणि जपानमध्ये कोरोनाचा उद्रेक होत असताना आता अमेरिकेतून धक्कादायक माहिती समोर आली. अमेरिकेत जवळजवळ 48 हजार बालकांना कोरोना लागण झाली आहे. 

Dec 29, 2022, 11:02 AM IST

America Snow Storm Photos : घरं, कारमध्ये गोठले मृतदेह; विचार करूनही मन सुन्न होणारी अमेरिकेतील दृश्य

 आर्क्टिक डीप फ्रीजमुळं अमेरिकेत परिस्थिती नियंत्रणाबाहेर.... 

Dec 29, 2022, 07:38 AM IST

Viral Video: मित्र करत होते ख्रिसमस पार्टी, महिला वेटर गरोदर असल्याचं कळताच... Video जगभरात होतोय व्हायरल

जगभरातील अन्याय, अत्याचाराच्या बातम्या आपण नेहमीच  ऐकत असतो, पण अशा काही घटना असतात ज्या आपल्या मनावर कोरल्या जातात, अशाच एका घटनेचा Video सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Dec 27, 2022, 02:39 PM IST
Will the wave of corona spread around the world again? PT53S

Corona Alert | जगभरात कोरोनाची लाट पुन्हा थैमान घालणार?

Will the wave of corona spread around the world again?

Dec 27, 2022, 08:10 AM IST

America Snowstrom : अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा, कॅनडा, जपानमध्ये कहर

बर्फाच्या वादळामुळे अमेरिका अशी काही गोठून गेलीय की, अनेक राज्यांमध्ये तापमान मायनस 45 डिग्री एवढं खाली उतरलंय. सततच्या बर्फवृष्टीचा मोठा फटका विमानसेवेला बसलाय.

Dec 26, 2022, 11:30 PM IST