अमित शहा येणार, शिवसेना नेत्यांना नाही भेटणार
शिवसेना भाजप युतीमध्ये बेबनाव होईल अशी चिन्हं निर्माण झालीत. एकीकडे जागा वाटपात निम्म्या जागा मिळाव्यात म्हणून भाजपचे नेते ठाम आहेत. शिवाय निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप अध्यक्ष अमित शहा 4 सप्टेंबरला मुंबईत येतायत. मात्र शिवसेना नेत्यांना ते भेटणार नसल्यानं युतीत आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
Sep 1, 2014, 07:29 PM ISTभाजप नेतृत्वावर मुख्यमंत्र्यांनी घेतलं तोंडसुख
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 09:15 AM ISTमहाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार - अमित शहा
महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखाली सक्षम सरकार बनेल, असं म्हणत भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रणशिंग फुंकलंय. अर्थात अमित शहा यांनी काढलेले हे उद्गार म्हणजे एका दगडात दोन पक्षी असल्याचं मानलं जातंय.
Aug 9, 2014, 03:08 PM ISTभाजपचे अध्यक्ष अमित शहा नागपुरात
Jul 18, 2014, 03:20 PM ISTजागा वाटपाचा निर्णय महायुतीच्याच बैठकीत- फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2014, 09:43 PM ISTअमित शहा: सारथी ते महारथी!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2014, 07:56 PM ISTअमित शहा होणार भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष?
भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात असलेले अमित शहा हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार, हे जवळपास ठरलेलं आहे.
Jun 26, 2014, 09:04 AM ISTमहाराष्ट्राची जबाबदारी अमित शहांवर येण्याचे संकेत
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदींचं लक्ष आता महाराष्ट्र विधानसभेवर असणार आहे. याच कारणाने भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा आता महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
May 18, 2014, 12:14 PM ISTअमित शहांना ‘BCCI’च्या उपाध्यक्षपदाची लॉटरी?
भाजप नेते अमित शाह नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय समजले जातात... नरेंद्र मोदींची जवळीक इतरांपेक्षा अमित शहांकडे थोडी जास्तच आहे असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही. म्हणूनच, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अमित शहांना लॉटरीच लागण्याची चिन्ह दिसतायत.
May 15, 2014, 05:57 PM ISTमोदींचे सहकारी अमित शहांना समन्स
नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि भाजपचे उत्तर प्रदेश प्रभारी महासचिव अमित शहा पुन्हा एकदा अडचणीत आलेत.
May 10, 2014, 03:04 PM ISTनरेंद्र मोदींनंतर गुजरातचे मुख्यमंत्री कोण?
भाजपनं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर आता एक नवा प्रश्न उपस्थित झालाय. मोदींनंतर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी कोण होणार विराजमान? या प्रश्नाचं उत्तर आहे आनंदीबेन पटेल.
Apr 22, 2014, 05:17 PM ISTराम मंदिर बांधणारच- अमित शहा
निवडणूक जवळ येताच रामजन्मभूमीचा मुद्दा पुन्हा एकदा भाजपने पुढे आणला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर उभं करण्याचा मुद्दा भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा यांनी मांडला आहे.
Jul 6, 2013, 04:34 PM IST