जालना- संजीवनी जाधव यांचा आवळा उद्योग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 04:26 PM ISTकोटला कसोटीचे १० रेकॉर्ड... जाणून घ्या
अखेरच्या कसोटी सामन्यात आफ्रिकेवर तब्बल ३३७ धावांनी विजय मिळवत भारताने घरच्या मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवला. नंबर वन टीम असलेल्या आफ्रिकेला भारताने चार सामन्यांच्या मालिकेत ३-० असा व्हाईटवॉश दिला. फिरकी गोलंदाजी भारताच्या विजयाच्या प्रमुख वैशिष्ट्य ठरले. भारताने विजयासाठी दिलेले ४८१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव १४३ धावांवर संपुष्टात आला
Dec 7, 2015, 05:11 PM ISTब्लडप्रेशर नियंत्रणासाठी करा आवळा रसाचे सेवन
हल्ली लहानांपासून थोरामोठ्यांना ब्लडप्रेशरचा त्रास असतो. काहींना हाय बीपी तर काहींना लो बीपीचा त्रास असतो. बीपीवर कंट्रोल ठेवण्यासाठी डॉक्टरांकडून औषधे, गोळ्या घेतल्या जातात. मुख्य म्हणजे तुम्हाला बीपी कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल तर न चुकता ही औषधे घेणे महत्त्वाचे असते. मात्र आवळ्याच्या रसाच्या सेवनाने तुम्ही बीपीवर कंट्रोल ठेवू शकता.
Dec 4, 2015, 12:58 PM IST