आवळा खाण्याचे 10 जबरदस्त फायदे
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी चे भरपूर प्रमाण असून यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
Jan 31, 2025, 07:06 PM ISTआवळ्यासोबत 'हे' दोन पदार्थ खाण्याची चूक कधीच करु नका; जाणून द्या दुष्परिणाम
आवळा हा आरोग्याचा खजिना मानला जातो. पण काही पदार्थासोबत आवळा खाल्याने मोठे दुष्परिणाम होऊ शकतात.
Jan 24, 2025, 02:34 PM ISTव्हिटॅमिन C चे उत्तम स्रोत: संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन C असलेली 'ही' 5 फळं
व्हिटॅमिन C हा एक अँटीऑक्सिडंट आहे, जो शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतो. हे शरीराच्या विविध कार्यांसाठी आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती, त्वचा, हाडे, स्नायू आणि कोलेजन निर्मितीसाठी महत्वाचे आहे. व्हिटॅमिन C च्या कमी प्रमाणामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते, ज्यामुळे सर्दी, खोकला आणि अन्य आजाराचा धोका वाढतो.
Jan 21, 2025, 04:10 PM IST
'या' लोकांनी कधीच खावू नये आवळा, कारण...
Amla Side Effects: 'या' लोकांनी चुकूनही खावू नये आवळा, कारण...आवळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शरीर आणि केसांसाठी आवळा खूप गुणकारी आहे. मात्र, आवळा या काही लोकांसाठी नुकसानदायक ठरु शकतो. कोण आहेत हे लोक, जाणून घ्या
Jun 5, 2024, 06:57 PM ISTरिकाम्या पोटी मधासोबत 'खा' एक पदार्थ, नसांमध्ये चिकटलेला घाणेरडा कोलेस्ट्रॉल पडेल बाहेर
Home Remedies For Bad Cholesterol: शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता. ज्यामध्ये मधाचा समावेश महत्त्वाचा आहे.
Feb 21, 2024, 06:40 PM ISTसकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचे पाणी प्या, चेहऱ्यापासून ते केसांपर्यंत ठरेल उपयुक्त
Amla Juice Benefits News In Marathi : आवळा हा आरोग्याचा खजिना मानला जातो. हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर केस आणि त्वचेलाही अनेक फायदे देते. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते ज्यामुळे आरोग्य चांगले राहते. अशावेळी आवळा हा आहाराचा भाग कसा बनवायचा आणि त्याचा आपण इतर गोष्टींसाठी कसा करुन घेयाचे ते जाणून घ्या...
Feb 7, 2024, 04:12 PM IST
आवळा कोणी खाऊ नये?
हिवाळ्याला सुरुवात झाली की बाजारात मोठ्या प्रमाणात आवळाची आवक वाढते. हा छोटूसा आवळा गुणकारी असून आरोग्यासाठी खजिन्याने भरलेला आहे. व्हिटॅमिन सीयुक्त आवळा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो. अशा हा गुणकारी आवळा काही लोकांसाठी विषासमान आहे.
Jan 9, 2024, 03:37 PM ISTआवळा रस उपाशी पोटी घ्यावा का?
आवळा हे औषधी गुणधर्मांसह व्हिटॅमिन सीचे सर्वात जुने ज्ञात स्त्रोतांपैकी एक आहे आणि त्याच्या उल्लेखनीय आरोग्य फायद्यांसाठी ओळखले जाते. असे बरेच लोक आहेत जे रिकाम्या पोटी त्याचा रस घेतात कारण ते अनेक आरोग्य फायदे देते. आपण हे देखील का करावे हे जाणून घ्यायचे आहे,आवळा व्हिटॅमिन सीचा एक शक्तिशाली स्त्रोत आहे, जो त्याच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखला जातो. आवळ्याचा रस रिकाम्या पोटी सेवन केल्याने तुमचा दिवस या अत्यावश्यक पोषक तत्वाच्या शक्तिशाली डोसने सुरू होण्यास मदत होते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
Dec 15, 2023, 05:11 PM IST'या' 6 लोकांनी आवळा चुकूनही खाऊ नये, फायद्याऐवजी होईल नुकसान
Amla side effects : : हिवाळ्यात आवळा खाणे खूप फायदेशीर मानलं जातं. व्हिटॅमिन सी समृद्धासह अनेक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स देखील त्यात आढळतात. हिवाळ्यात आवळा हा सुपरफूड मानलं जातं. आवळ्यातील पोषक घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतं. पण 6 लोकांसाठी आवळाचं सेवन फायदेशीर ठरण्याऐलजी नुकसानदायक ठरतं.
Nov 19, 2023, 03:25 PM ISTWhite Hair Problem : तरुणपणात केस होतायत पांढरे? 'हे' करा उपाय
एककाळ असा होता जेव्हा वयात केस पांढरे व्हायचे. तर एक आजचा काळ आहे जेव्हा 20 ते 25 वयात तरुणांचे केस पांढरे होतात. त्यामुळे अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो, तर अनेकांना लाज वाटते. हे पाहता अनेक तरुण डाय करू लागतात. त्यामुळे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. यातून सुटका हवी असेल तर तुम्ही कोणते उपाय करू शकतात ते जाणून घेऊया...
Apr 15, 2023, 07:03 PM ISTWhite Hair: ऐन तारुण्यात केस पांढरे होत आहेत? आजच 'या' चार सवयी सोडा
White Hair Problem: कोणत्याही व्यक्तीला अकाली केस पांढरे होणं आवडणार नाही. मात्र अनेकदा काळजी घेऊनही चुकीच्या सवयी यासाठी कारणीभूत ठरतात. चला जाणून घेऊयात कोणत्या सवयींमुळे केसांचं नुकसान होतं.
Dec 5, 2022, 06:37 PM ISTAmla Side Effects: 'हे' आजार असलेल्या लोकांनी चुकूनही खाऊ नये आवळा, अन्यथा...
गुणकारी आवळा 'या' रुग्णांसाठी धोकादायक, जाणून घ्या एका क्लिकवर
Dec 2, 2022, 05:45 PM IST
प्रत्येक आजारावर औषधसारखं काम करतो आवळा, फायदा जाणून तुम्ही कराला खायला सुरुवात
जाणून घ्या आवळा खाण्याचे फायदे
Nov 6, 2022, 02:01 PM ISTकमजोर डोळ्यांसाठी 'हे' उपाय जरुर करुन पहावेत...
जर तुम्हालाही डोळ्यांचा त्रास होत असेल तर असे काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय (Ayurvedic remedies) आहेत जे तुमची दृष्टी वाढवण्यास मदत करतील.
Oct 11, 2022, 04:54 PM IST