अमूल, मदर डेअरी दुधाच्या किंमतीत वाढ
डेअरी उत्पादन कंपनी अमूल आणि मदर डेअरीने शनिवारी दिल्ली-एनसीआरसह देशातील इतर शहरांतही दूधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 15, 2019, 08:33 AM ISTश्रीलंकेवरील आघातामुळे 'अमूल'ची बाहुलीही हळहळली
ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांने सारं जग हळहळलं.
Apr 24, 2019, 07:48 PM IST'अमूल'च्या बाहुलीचा रॅप, 'अपना टाईम है... खायेगा!'
'गली बॉय' या चित्रपटाचं यश साजरा करत एक सुरेख असं कार्टून साकारण्यात आलं आहे.
Feb 19, 2019, 09:17 AM ISTPHOTO : पाहा राहुल- प्रियांकाच्या नात्यासाठी 'अमूल'चा खास नजराणा
अमूल म्हणे... For bhais and behens!
Jan 25, 2019, 11:10 AM ISTआता प्या उंटिणीचे दूध, मधुमेही रुग्णांसाठी आरोग्यदायी
विविध आजारांवर उंटिणीचे दूध गुणकारी असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्याची मागणी वाढत होती
Jan 23, 2019, 10:34 AM ISTआता प्या उंटिणीचं दूध, अमूलकडून बाजारात सादर
आता प्या उंटिणीचं दूध, अमूलकडून बाजारात सादर
Jan 23, 2019, 08:25 AM ISTPHOTO : 'अमूल'कडून दीपिका-रणवीरला गोड शुभेच्छा
दीपिका-रणवीरच्या प्रेमाचं आणखी सुंदर रुप....
Nov 15, 2018, 08:07 AM ISTअमुलचे दूध महाराष्ट्रात येऊ देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आता सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.
Jul 16, 2018, 07:28 PM ISTअमूलसोबत बिझनेस करण्याची संधी, महिन्याला होणार ५ ते १० लाखांची कमाई
जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे आणि छोट्या गुंतवणुकीतून महिन्याकाठी चांगले पैसे कमवायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
Mar 1, 2018, 10:46 AM IST'अमूल'ची नजर ऐश्वर्याच्या 'जांभूळ आख्याना'वर!
कान्स फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावलेली ऐश्वर्या राय बच्चनची जोरदार चर्चा झाली ती तिनं वापरलेल्या 'जांभळ्या' रंगाच्या लिपस्टिकमुळे... आता याच लिपस्टिक कलरवर नजर पडलीय 'अमूल'ची...
May 20, 2016, 10:08 AM ISTअमूलच्या नावाने कुणी घेतली आमिरची फिरकी?
अभिनेता आमिर खानची अमूलच्या नावावर कुणी भलत्यानेच फिरकी घेतली आहे. मात्र सोशल मीडियावर खालील विडंबन करणार, हुबेहुब अमूल स्टाईलचं कार्टुन लोकप्रिय होत आहे. हे चित्र अमूलकडून काढण्यात आलेलं नाही, कारण अमूलच्या ऑफिशियल फेसबुक पेजवर हे चित्र नाहीय.
Nov 25, 2015, 05:43 PM ISTअमूलच्या या जाहिरातीत लिंगभेदाला स्थान आहे का?
सर्वात क्रिएटीव्ही अॅड बनवणाऱ्या अमूलची एक जाहिरात सध्या चर्चेत आली आहे. ही जाहिरात लिंगभेद करत असल्याचा आरोप होत आहे. एक लहान मुलगी असलेल्या घरात, तिचा लहान भाऊ आल्यानंतर काय होतं, यावर ही जाहिरात आहे. या जाहिरातीत लिंगभेदाला स्थान असल्याचा आरोप होत आहे.
Sep 29, 2015, 08:44 PM ISTगुजरातच्या अमुल दुग्धसंघावर पुन्हा काँग्रेस
गुजरातमधील अमुल दुग्धसंघावर काँग्रसने पुन्हा एकदा आपली सत्ता कायम राखली आहे. संचालक मंडळाच्या ११ जागांपैकी ९ जागा काँग्रेसने जिंकून, देशातील पहिला सहकारी दुग्धसंघ म्हणून ओळख दुग्धसंघावर एकहाती सत्ता मिळवली आहे.
May 13, 2015, 08:05 PM IST