anand mahindra

चीनी एअरलाईन्सच्या मेन्यूत किळसवाणी डिश, जगभरात होतेय निंदा

Foods in Chinese Airlines: जर तुम्ही चीनी एअरलाईन्समधून प्रवास करत असाल तर जेवण विचार करुन ऑर्डर करा. नंतर पश्चातापाची वेळ येऊ शकते. चीनी एअरलाईन्सच मेन्यू सोशल मीडियावर व्हायरल झाला असून जगभरातून निंदा केली जात आहे.

Nov 22, 2023, 07:19 PM IST

आनंद महिंद्रा यांचा जुळा भाऊ सापडला? उद्योजकांनी स्वतःच ट्विट करून दिलं उत्तर!

सोशल मिडियावर सध्या आनंद महिंद्रा यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे. आनंद महिंद्रा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Nov 14, 2023, 06:42 PM IST

'मॅच संपल्यानंतर मला श्रीलंकन संघाचा...'; भारताच्या महाकाय विजयानंतर आनंद महिंद्रांची कमेंट

Anand Mahindra On India Beating Sri Lanka: श्रीलंकन संघाची स्थिती एका क्षणाला 3 धावांवर 4 गडी बाद अशी होती. विशेष म्हणजे यापैकीही 2 धावा या वाईडच्या होत्या. आनंद महिंद्रांनी या सामन्यानंतर प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Nov 3, 2023, 09:42 AM IST

'तू कोणतीही गाडी निवड...'; पायाने सुवर्णपदक जिंकणाऱ्या शीतल देवीसाठी आनंद महिद्रांचे खास गिफ्ट!

Anand Mahindra : महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा नेहमीच भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात. आनंद महिंद्रा यांनी आता शीतल देवीच्या नेमबाजीची  प्रशंसा केली आहे.

Oct 29, 2023, 02:40 PM IST

Anand mahindra : 'या पिंजऱ्यातून सुटका नाही'; पोपटाचा बोलका Video शेअर करत आनंद महिंद्रांनी सांगितली लाखमोलाची गोष्ट

Anand Mahindra Viral Video : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पोपटाचा व्हिडीओ (Parrot Video) शेअर करत मानवाच्या सवयीविषयी महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे.

Oct 17, 2023, 11:00 AM IST

वयाच्या 84 व्या वर्षी रतन टाटांनी आनंद महिंद्रांनाही मागे टाकलं! 'या' स्पेशल यादीत टाटा नंबर वन

Ratan Tata Surpasses Anand Mahindra: टाट ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटांनी उद्योजक आनंद महिंद्रांना मागे टाकलं आहे. रतन टाटांचं समाजिक क्षेत्रातील काम, प्राण्यांबद्दल त्यांना वाटणारं प्रेम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा साधेपणा प्रत्येकाला भावतो. याच रतन टाटांनी आता सर्वच उद्योजकांना एका विशेष यादीत मागे टाकलं आहे. जाणून घेऊयात ही यादी कोणती आणि नेमकं घडलं काय...

Oct 11, 2023, 10:13 AM IST

Anand mahindra यांच्या 55 नंबर जर्सीचं रहस्य काय? पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणतात 'माझी जुनी सवय...'

Anand mahindra On lucky number : आनंद महिंद्रा यांनी 55 नंबरची जर्सी शेअर केली. मात्र, त्यांनी 55 नंबरच का निवडला? यावर आता त्यांनी खुलासा केला आहे.

Oct 6, 2023, 08:54 PM IST

आनंद महिंद्रांकडे टीम इंडियाची जर्सी, पण 55 आकडा का?; म्हणाले...

Anand Mahindra Viral Tweet: आजपासून विश्वचषकाला सुरूवात होतेय. सर्वसामान्य नागरिकांपासून ते दिग्गजही या वर्ल्डकपसाठी उत्सुक आहेत. त्यातच आनंद महिंद्रा यांनीही एक ट्विट केले आहे. 

Oct 5, 2023, 06:48 PM IST

Scorpio अपघातात मुलाच्या मृत्यूनंतर बापाने दाखल केला खटला, महिंद्रांनी दिलं उत्तर; म्हणाले 'तुमच्या...'

स्कॉर्पिओच्या अपघातात डॉक्टर मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे वडील राजेश मिश्रा यांनी आनंद महिंद्रा यांच्यासह 12 जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. कारमध्ये एअरबॅग नसल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

 

Sep 27, 2023, 01:25 PM IST

कोण होणार महिंद्राचे वारसदार? आनंद महिंद्रांच्या दोन्ही मुलींबद्दल जाणून घ्या?

Anand Mahindra’s Daughters: आनंद महिंद्रा यांच्या दोन्ही मुली कोण आहेत त्या काय करतात याबद्दल जाणून घ्या सविस्तर

Sep 26, 2023, 06:12 PM IST

चंद्रावर 'विक्रम'च्या बाजूला उतरणार Mahindra Thar! आनंद महिंद्रांनी शेअर केला Video

Anand Mahindra Thar-E On Moon: आनंद महिंद्रांनी भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच 'इस्रो'ला टॅग करत एक व्हिडीओ शेअर केला असून अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

Sep 4, 2023, 07:23 AM IST

मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा यांच्यासह भारतातील हे दिग्गज उद्योजक घेणार निवृत्ती

भारतातील हे दिग्गज उद्योजक निवृत्ती घेणार आहेत. 

Sep 1, 2023, 06:15 PM IST

आनंद महिंद्रा इलेक्ट्रीक कार गिफ्ट देणार समजताच प्रज्ञाननंद म्हणाला, 'माझ्या पालकांचं...'

Anand Mahindra Gift To Praggnanandhaa: बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये उपविजेतेपद पटकावणारा 18 वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञाननंदनला आनंद महिंद्रा देणार खास गिफ्ट

Sep 1, 2023, 08:37 AM IST

'प्रज्ञाननंदला Thar गिफ्ट करा,' नेटकऱ्यांची मागणी, आनंद महिंद्रा म्हणाले 'अजिबात नाही....'

चेस वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलेला भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञाननंदला (Praggnanandhaa) थार (THAR) गिफ्ट करा, अशी मागणी नेटकऱ्यांनी महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे (Mahindra and Mahindra) सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्याकडे केली आहे. यानंतर आनंद महिंद्रा यांनी ट्विटरला त्यावर उत्तर दिलं आहे. 

 

Aug 28, 2023, 05:59 PM IST

'शौचालयं नसताना, चांद्रयानावर इतका खर्च कशाला?', BBC च्या प्रश्नावर आनंद महिंद्रा यांचं सडेतोड उत्तर, म्हणाले...

भारताने एकीकडे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (South Pole) पाऊल ठेवत इतिहास रचला असताना दुसरीकडे बीबीसीचा (BBC) एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. यामध्ये बीबीसीच्या अँकरने भारतात पायाभूत सुविधा नसताना आंतराळ मोहिमांवर इतका खर्च का केला जात आहे? अशी विचारणा केली होती. त्यावर आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.  

 

Aug 24, 2023, 01:14 PM IST