श्रीमंती असावी तर अशी! Anand Mahindra प्रवासासाठी या गाड्यांना देतात पसंती
आनंद महिंद्रा अब्जावधींची संपत्ती असून त्याची कंपनी दरवर्षी लाखो कार विकते. अशा परिस्थितीत खुद्द आनंद महिंद्रा यांच्याकडे कोणती कार आहे? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडतो.
Sep 6, 2022, 07:02 PM IST"मागच्या सीटवर असताना..."; सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर आनंद महिंद्रा यांनी घेतली शपथ
सायरस मिस्त्री यांचा रविवारी डहाणू येथे भीषण अपघातात मृत्यू झाला.
Sep 5, 2022, 03:18 PM ISTAnand Mahindra यांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ; पोस्टमध्ये लिहिलं 'खरं आहे...'
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
Sep 4, 2022, 12:44 PM ISTAnand Mahindra यांनी नितीन गडकरींना टॅग करून व्यक्त केली इच्छा, म्हणाले...
आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ ट्वीट करून नेटकऱ्यांना निसर्ग सौंदर्य पाहण्याची अनुभूती दिली आहे.
Aug 28, 2022, 07:47 PM ISTराकेश झुनझुनवाला यांच्याबाबत आनंद महिंद्रा यांचं मोठं विधान, म्हणाले, "चुकीची गुंतवणूक..."
भारतीय शेअर बाजारात बिग बुल म्हटल्या जाणार्या राकेश झुनझुनवाला यांचं नुकतंच निधन झालं. वयाच्या 62व्य वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Aug 21, 2022, 03:18 PM ISTआनंद महिंद्रा यांना हवंय 'या' प्रश्नाचे उत्तर; Video शेअर करत दिले चार पर्याय
आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत प्रश्न विचारला आहे
Aug 20, 2022, 05:13 PM ISTआनंद महिंद्रा यांनी मीम्स पाहिल्यावर दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य नेटकऱ्यांशी संवाद साधत असतात. काही पोस्टवर ते आपली ठाम प्रतिक्रिया देखील नोंदवतात.
Aug 16, 2022, 02:33 PM ISTHar Ghar Tiranga: रतन टाटा आणि आनंद महिंद्रा यांना राष्ट्रध्वज देणाऱ्या 'त्या' महिला कोण?
रतन टाटा आणि आनंद महिंद्रा यांना राष्ट्रध्वज देणाऱ्या महिलेचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे
Aug 14, 2022, 11:35 PM ISTआनंद महिंद्रा यांनी 47 वर्षांपूर्वी काढलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल, म्हणाले...
आनंद महिंद्रा यांनी 1975 मध्ये काढलेला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे
Aug 14, 2022, 04:36 PM ISTAnand Mahindra यांना मिळाला पुढच्या जनरेशनचा CWG गोल्ड मेडलिस्ट! व्हिडीओ व्हायरल
भारतात प्रतिभावंत लोकांची कमतरता नाही आणि हा व्हिडीओ त्याचा पुरावा देत आहे.
Aug 10, 2022, 08:49 PM ISTMotivational: चहा विकणाऱ्याला कंपनीत मिळाली अशी पदोन्नती, 'त्या' पोस्टवर आनंद महिंद्रा यांची रिॲक्शन
आनंद महिंद्रा याचे प्रेरणादायी ट्वीट्स आणि रिप्लाय सोशल मीडियावर युजर्सचं लक्ष वेधून घेतात. आता आनंद महिंद्रा यांची एक रिॲक्शन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
Aug 8, 2022, 08:34 PM ISTआनंद महिंद्रांकडून तरुणांना जीवनाची शिकवणं; या गोष्टीमुळे होतेय पोस्ट व्हायरल
अगदी आपण स्व:तासुद्धा कामात इतके बिझी असतो की, जगण राहून जातं.
Aug 1, 2022, 08:00 PM ISTटाटाच्या कारबद्दल काय वाटतं? आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत सांगितले, "असा प्रतिस्पर्धी..."
एका ट्विटर युजर्सने त्यांना टाटा मोटर्सबद्दल प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला आनंद महिंद्रा यांनी अतिशय सोप्या भाषेत उत्तर दिले आहे.
Jul 12, 2022, 01:11 PM ISTआनंद महिंद्रा 'e-mobility'चा व्हिडीओ ट्वीट करत म्हणाले, "ई म्हणजे..."
महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.
Jul 4, 2022, 02:19 PM IST'तुम्ही स्कॉर्पिओ-एन नाव का ठेवले?', या प्रश्नावर आनंद महिंद्रा यांनी दिलं असं उत्तर
महिंद्रा कंपनीने स्कॉर्पिओ-एन भारतात लाँच केली आहे. महिंद्राच्या या नवीन मॉडेलची लोकं खूप दिवसांपासून वाट पाहत होते.
Jun 30, 2022, 01:20 PM IST