अंगावरुन गाडीचे तीन डबे गेल्यानंतरही 'ती' वाचली
अंधेरी स्टेशनवर २२ वर्षांच्या क्षितीजा सुर्यवंशी या तरूणीने गाडीखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीचे ३ डबे अंगावरून गेले तरीही क्षितीजाचे प्राण वाचले. क्षितीजा गाडी आणि रूळांखालचे स्लीपरर्स यातल्या मधल्या फटीत अडकल्याने सुरक्षित राहीली.
Jun 26, 2017, 05:37 PM ISTमराठा सहकारी बँकेचा बाजार कुणामुळे उठला?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 2, 2017, 09:50 PM ISTमुंबईतल्या अंधेरीमधून रोकड जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2016, 04:20 PM IST80 वर्षांच्या वृद्ध आईला मुलाकडून जबर मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2016, 02:10 PM ISTहा मुलगा की हैवान?...मुलाकडून आईला जबर मारहाण
काळीज पिळवटून टाकणारी आणि आई मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीय अंधेरीत. इथल्या एका 80 वर्षीय महिलेला तिचा मुलगा, सून आणि नातीनं अंत्यत क्रूर पद्धतीनं मारहाण केलीय.
Sep 29, 2016, 10:53 AM ISTअंधेरी येथील आगीत ९ जणांचं अख्खं कुटुंब होरपळं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2016, 03:18 PM ISTअंधेरी येथील आगीत ९ जणांचं अख्खं कुटुंब होरपळं
अंधेरी पश्चिम येथील एका मेडिकल स्टोअरमध्ये लागलेल्या भीषण आगीत ९ जणांचं अख्खं कुटुंब होरपळून जळाले.
Jun 30, 2016, 11:07 AM ISTअंधेरीत मेडिकल दुकान आगीत ७ ठार
अंधेरी येथे मेडिकल दुकानाला सकाळी साडेसहाच्या वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ७ ठार तर २ जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Jun 30, 2016, 08:33 AM ISTअंधेरी येथे सोसायटी वादातून गोळीबार, एक जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2016, 05:06 PM ISTमुंबईतील किनन, रुबेन हत्या प्रकरणाचा आज निकाल
मुंबईतील किनन, रुबेन हत्या प्रकरणाचा आज निकाल
May 2, 2016, 10:32 AM ISTमोबाईल, पर्स चोरीसाठी 'त्या' तिघींचं केलं भारत भ्रमण!
मोबाईल चोरण्याकरता भारत भ्रमण करणाऱ्या महिला टोळीचा भांडाफोड, मुंबईतल्या अंधेरी लोहमार्ग पोलिसांनी केलाय.
Mar 23, 2016, 02:03 PM ISTमनसेचा अंधेरी येथे आरटीओ कार्यालयावर मोर्चा, रिक्षा जाळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2016, 10:14 AM ISTराज ठाकरेंची काल चिथावणी, आज अज्ञानाताने "रिक्षा" जाळली
राज ठाकरेंची काल चिथावणी, आज अज्ञानाताने "रिक्षा" जाळली
Mar 10, 2016, 11:46 PM ISTसंदीप गडोली एन्काऊंटर पोलिसांना भोवणार ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2016, 10:02 PM ISTअंधेरीत इमारतीला भीषण आग
अंधेरीत एका इमारतीला भीषण आग लागली आहे, याचा परिणाम वाहतुकीवर देखील झाला आहे. अंधेरीतील पूर्व भागात टाईम्स स्क्वेअर इमारतीच्या पाचव्या मजल्यावर, आज सकाळी भीषण आग लागली.
Jan 18, 2016, 12:59 PM IST