anjali damania on ajit pawar

नार्को टेस्टनंतर अंजली दमानिया यांचे अजित पवार यांना दुसरं मोठ ओपन चॅलेंज; डायरेक्ट सर्व डिटेल्स मागितल्या

अजित पवार आणि अंजली दमानिया यांच्यात नव्या वादाला तोंड फुटलंय. दमानिया यांना कुणाची स्पॉन्सरशिप आहे, असा सवाल अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी केला. यावरून दमानिया यांनी थेट अजित पवार यांनाच खुलं चॅलेंज दिलंय.

Aug 11, 2024, 06:43 PM IST

'रिचार्जवर चालणारी बाई'... अजित पवार यांच्या नार्को टेस्टची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया यांच्यावर राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

रिचार्जवर चालणारी बाई...  असं म्हणत  सूरज चव्हाण यांची अंजली दमानियांवर खालच्या भाषेत टीका केली आहे.  अंजली दमानियांची अजित पवार यांच्याकडे सूरज चव्हाणांबाबत तक्रार करणार आहेत. 

May 29, 2024, 04:36 PM IST