anna hajare

शिखर बँक प्रकरणी आक्षेप घेतला? अण्णा हजारे म्हणतात, 'मला काही कल्पना नाही'

Anna Hajare On Shikhar Bank Scam: शिखर बॅंक क्लोजर रिपोर्टवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे  यांनी आक्षेप घेतल्याचे वृत्त समोर आले होते. पण अण्णा हजारेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Jun 15, 2024, 05:38 PM IST

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा वाद हायकोर्टात, राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात याचिका

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी निर्णय मागे न घेतल्यास 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला असतानाच आता वाईन विक्रीचा वाद कोर्टातही पोहोचला आहे

Feb 11, 2022, 03:45 PM IST

सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय दुर्देवी! अण्णा हजारेंचं जाहीर पत्र

'लोक व्यसनाधीन होऊन बरबाद झाले तरी चालतील' अण्णा हजारेंची नाराजी

Jan 31, 2022, 01:20 PM IST
Ralegansiddhi Girish Mahajan visited Anna Hajare_s Place PT5M42S

गिरीश महाजनांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

Ralegansiddhi Girish Mahajan visited Anna Hajare_s Place

Jan 28, 2021, 01:55 PM IST
CM Devendra Fadnavis And Shivsena President Uddhav Thackeray On Thursday Held A Formal Meeting PT1M44S

मुंबई | मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये होणार चर्चा

मुंबई | मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये होणार चर्चा

Mar 6, 2019, 09:35 PM IST
Maharashtra CM Devendra Fadnavis Might Go To Ralegansiddhi To Meet Anna Hazare To Stop Hunger Strike PT2M54S

राळेगणसिद्धी | मुख्यमंत्री अण्णांच्या भेटीला जाण्याची शक्यता

राळेगणसिद्धी | मुख्यमंत्री अण्णांच्या भेटीला जाण्याची शक्यता
Maharashtra CM Devendra Fadnavis Might Go To Ralegansiddhi To Meet Anna Hazare To Stop Hunger Strike

Feb 5, 2019, 12:35 PM IST

भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याची मोदी सरकारची इच्छा नाही- अण्णा हजारे

आपण उपोषणावर ठाम असल्याचे अण्णांनी कळवल्यानंतर महालक्ष्मी हॅलीपॅडवरूनच जलसंपदा मंत्री महाजन परतले.

Jan 30, 2019, 11:31 AM IST

लोकपाल नियुक्तीसाठी अण्णा हजारेंचे आजपासून राळेगणसिद्धीत उपोषण

 समाजसेवक अण्णा हजारे आज सकाळी 10 वाजल्यापासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत.

Jan 30, 2019, 07:32 AM IST

अण्णांच्या उपोषणाचा सात दिवसांचा खर्च... फक्त ३५ लाख!

आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषणावर बसलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपलं आंदोलन माघार घेणार असल्याचं जाहीर केलंय. पण, अण्णांच्या या सात दिवस सुरू असलेल्या आंदोलनाचा खर्च समोर आल्यानंतर आता त्यावरच चर्चा सुरू झालीय. 

Mar 29, 2018, 02:25 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण सोडण्याचा अण्णांचा निर्णय

 आज सलग सातव्या दिवशी अण्णांचं आंदोलन सुरूच आहे. आज दुपारी ते आपल्या उपोषणाची सांगता करतील.

Mar 29, 2018, 09:21 AM IST

अण्णांच्या आंदोलनावर भाजपकडून 'सीसीटीव्ही' नजर

नवी दिल्लीतल्या रामलीला मैदानावरील अण्णांच्या आंदोलनावर भाजपनं बाराकाईनं लक्ष ठेवलंय.

Mar 27, 2018, 01:55 PM IST